बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

नियुक्ति पत्र

.                         
                   अखिल भारतीय
            गुरव समाज हितवर्धक संस्था
---------------------------------
                 * नियुक्ति पत्र *
माझ्या प्रिय समाज बंधू आणि भगिनींनो....
सर्वांना सप्रेम नमस्कार.....

विषय - पदस्थापना..
     आज आनंद वाटतो की, आपल्या अखिल भारतीय गुरव समाज हितवर्धक संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांची घोषणा करतांना आम्हाला अतिशय आनद होत आहे.
संस्थेची पदे हि समाजात क्रियाशिल राहून व सामाजिक हिताचे ऊद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून व  वेळ देणाऱ्या समाज बांधवाना देण्यात येणार आहेत.

  अखिल भारतीय गुरव समाज हितवर्धक संस्थेची पद देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज आम्ही खालिल पदाधिकार्यांची घोषणा करित आहोत . --

१)  श्री. सतिष डिगंबर ईंगळे
       अध्यक्ष
वाशिम जिल्हा युवा आघाडी.

२)  श्री. गौरव खरात
         अध्यक्ष
औरंगाबाद शहर युवा आघाडी

   आपली वरिल पदांवर नियुक्ती करण्यात येत असून आपणास समाज कार्यासाठी व् भावी वाटचालिस हार्दिक शुभेच्छा...!!!

आपण आपापल्या भागात युवा संघटन ऊभे करून समाज हितवर्धक कार्य सुरू करावे. स्थानिक कार्यकारणी तयार करण्यासाठी योग्य ती नावे पाठवावित. व मंजूरी घ्यावी.
.          
.                  *  आपले नम्र  *

श्री.विश्वासराव भामरे    अँड. सुरेन्द्र सोनवणे
        अध्यक्ष                जनरल सेक्रेटरी
   9922607911        9422264829
                  अखिल भारतीय
          गुरव समाज हितवर्धक संस्था

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा