सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये उपाय


कोथींबीर घ्या बारीक करुन थोड पाणी टाकून कोमट करा आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा