धुळे
महानगर गुरव समाज नवयुवक वर्धापन दिनानिमीत्त आज दि. २२ नोव्हेंबर २०१५ रविवार रोजी सकाळी ९.०० वा रक्तदान शिबीराचे
आयोजन `` गुरव भवन `` नवरंग पाण्याच्या टाकी जवळ, देवपूर, धुळे येथे करण्यात आले होते. यावेळी एकुण ४० समाज बंधू व भगिनींनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धुळे महानगर नवयुवक मंडळाचे अघ्यक्ष श्री. संजयजी महादू गुरव, सेक्रेटरी श्री. भूषण मधुकर गुरव, श्री. संजय रामक्रुष्ण गूरव, श्री. हेमंत मधुकर गुरव, श्री. भरत शामराव गुरव, श्री. शरद दगडू गुरव, श्री.एकनाथ दगडू गूरव, श्री. जिवन बाबुराव गूरव, श्री. धनंजय धोंडूपंत गुरव, श्री. महेश गुरव श्री. नंदलाल वामन गुरव, श्री. सुनिल बबन गुरव, श्री. पवन धोंडूपंत गुरव, श्री. परेश गुरव, श्री. निलेश रामचंद्र गुरव, श्री. राकेश गुरव, गिरीष निंबा गुरव, श्री. जे.डि. भामरे, श्री. नंदु कमलाकर गूरव, श्री. नरहरी आप्पा गुरव, श्री. नितीन दुलीचंद गुरव, श्री. महेश सुरेश गुरव, श्री. योगेश दिलीप गुरव, श्री. विशाल संजय गुरव, श्री. मयूर संजय गुरव, श्री. जितेंद्र गुरव, श्री. भूषण कृष्णा गुरव व मंडळाचे कार्यकर्ते यांनो परिश्रम घेतले..
धुळे
महानगर नवयुवक मंडळाचे अघ्यक्ष श्री. संजयजी गुरव, सेक्रेटरी श्री. भूषण मधुकर गुरव,व
या मंडळासाठी कार्यकरणा-या पदाधिका-यांचे आणि कार्यकर्तांचे आधारवड परीवारा तर्फे खुप
खुप अभिनंदन !!!
पुढील
वाटचालीस हार्दिक शुभेच्छा........!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा