बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

स्थलांतर - भामरे आण्णा


स्थलांतर म्हणजे आहे त्या ठिकाणाहून  दुसय्रा ठिकाणी जाणे.
हे अनादी कालापासून चालत आलेले आहे.आर्य सुद्धा असेच आले.अन ही भूमी बळकावून बसले.
   शाहरूख नंतर अमिर या खान मंडळीस आता च भारतात असुरक्षित वाटावयास लागले आहे.
ज्या भारताने यांना डोक्यावर नाचवले त़्याच देशाचा लोकशाही बदल स्विकारणेस मागच्या सत्ताधाय्रांची मानसिकता अजून तयार झाली नाही.
ज्या मोदीने जगात नजरेला नजर देवून भारत काय आहे याची जाणिव करून दिली ते काही लाचारांना पटत नाही.
मग त्यांनी ज्यांना मिरवले त्यांनी ऊपकार फेडीच्या भावनेने देशात असहिष्णूता वाढल्याचा आव आणला आणी पुरस्कार परत करण्यांस सुरवात केली .त्याच ऊपकाराची फेड या दोन खांनानी असहिृ्णूतेची हाकाटी पिटवून केली अन वाद ओढवून घेतला.
  या पायी बिहार पुन्हा मागे गेला हे पाप या लोकांच़्यांच माथी असून त्यांना वा कुणाला जर भारत सोडावयांचा असेल तर वाजत गाजत त्यांना सिमेपर्यंत पोहचवू या !
शुभ दिन! शुभ प्रभात!!
जय शंभो!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा