प्रतिक्रिया


२ टिप्पण्या:

 1. 🌹ललित गुरव🌹


  !दिपावलीच्या पूर्व लक्षी शुभेछा!

  🌹गुरव म्हणजे काय ॥
  🌹गुरव म्हणजे देवाजवळील फिरता वारा
  🌹गुरव म्हणजे मंदीरातील वाहता झरा
  🌹गुरव म्हणजे मंदिरात चमकणारा एकटाच तारा
  🌹गुरव म्हणजे अंगावरील शहारा
  🌹गुरव म्हणजे देवाजवळील पहारा
  🌹गुरव आहे सुख आणि दुखा:चा सहारा
  🌹गुरव म्हणजे जनहिताचा नारा🏽
  🌹गुरव म्हणजे देवळातला अनमोल हिरा
  🌹गुरव म्हणजे धाक अन दरारा त्याचाच वचक सारा
  🌹गुरव काहीही करू शकतो जर तो नीतीने असेल खरा
  🌹गुरवावर एक वेळ प्रेम करून तर पहा
  🌹गुरवावर एक वेळा मरून तर पहा जिवाला जीव देईल तुमच्याअनुभव घेऊन तर पहा
  🌹गुरवाचे नाव एकदा काळजावर कोरून तर पहा।

  👉🏽गुरव कसा जगतो एकदा चोरून तर पहा
  🌹प्रेमाचे दोन शब्द बोलून तर पहा
  🌹तो कशा यातना भोगतो जवळून तर पहा
  🌹अनोळखी जगात तो कसा वावरतो हे पहा
  🌹👉🏽गुरव मदिंरात एकसारखा ऊभा राहतो तसे एक वेळा ऊभे राहून तर पहा
  🌹👉🏽गुरवावर मनापासून एकदा प्रेम करून तर पहा🌹..

  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
  🙏गुरव मंडली परिवार।
  🙏ललित गुरव।

  सर्व गुरव बंधू भगणींना दिवालीच्या खुप खुप शुभेछा
  🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
  Happy Diwali in Advance

  उत्तर द्याहटवा