रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

खरी सेल्फी


हल्ली सेल्फीची खूप क्रेझ आहे.पण खरी सेल्फी ही मोबाईलच्या सेल्फी पेक्षा खूपच वेगळी आहे.वास्तविक चेह-यापेक्षाही ती सेल्फी अंतरंग टिपणारी असली पाहीजे.म्हणजे रात्री झोपताना आपल्या अंतरंगाची सेल्फी घेतली पाहीजे. दीवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ? कुणावर ओरडलो ? कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ? वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे सेल्फी अंतरंगाचा सेल्फी !!
रात्री या सर्वांचा विचार करायचा, जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा.⚡⚡⚡

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा