शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. - सौ हर्षिल दिनेश गुरव जायखेड़ा


सेवा करायची असेल तर,
घड्याळ्यात पाहू नका !
प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका!संत्सग ऐकायचा असेल तर ,जागा पाहू नका!
विनंती करायची असेल तर,स्वार्थ
पाहू नका! समर्पण करायचे
असेल तर,खर्च किती झाला
बघू नका! दान करायचे तर ,गरज
पाहू नका !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा