Ek aai कामावर जाताना सर्व गृहिणींच्या भावना बाळा तुला सोडून जायला मन घट्ट कराव लागत. मनात दुख साठवून चेहर्यावर हसू दाखवाव लागत. बाळा तुला सोडून जायला खूप त्रास होतो मला. तुज्या विना करमेना काय सांगू तुला ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा