Sanjay Gurav
दोन साधू नदीच्या काठी आपले कंमडुल धुत होते
.तेव्हा त्यांना एक विंचू बूडत असताना त्यांना दिसला.
त्या पैकी एकाने लगेच त्याला ओंजळीत घेवून बाहेर
काढले.पण त्याच वेळी साधूला विंचुने डंक मारला
आणि विंचु परत नदीत पडला.
परंतु साधुने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विंचूने साधुला
डंक मारला.
हे बगुन दुसऱ्या साधुन त्या साधुला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो
पण तुम्ही परत त्याला वाचवता का ?
त्यावर त्या साधुने अतिशय चागले उत्तर दिले
डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे
पण त्याला वाचवने हा माझा नैसर्गिक गुण आहे.
लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुम्हचे चांगले
कार्य चालू ठेवा. तुम्हचे विचार बदलू नका .
Vasudeo Maharaj Ravalgaon:
सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी-वाटीने ओतलं
तरी कमीच पडत तूप
बायको आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ
करिअर होतं जीवन मात्र
जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र
चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा 'स्वतःच्या घरी'
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी
सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेल
शिकार कि शिकारी - Nitin Chavan
एक छान सन्देश देणारा msg नक्की सम्पूर्ण वाचा
.
कोलकात्याची मोठी आणि नामवंत सर्कस..
दीड -दोनशे कलावंत आणि पन्नासेक जनावरं..
पन्नास जनावरांमध्ये दहा वाघ..
लहानपणापासून सर्कशीत वाढलेली ..
कालांतराने सर्कस चालेनासी झाली..
कलावंतांना आणि जनावरांना पोसणे सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनले..
शेवटी दहाही वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचे ठरल.े
ठरल्याप्रमाणे दहाही वाघांना पिंज-यांत कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आले..
आठव्या दिवशी समजले की दहापैकी सात वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करुन त्यांना ठार मारले आहे..
जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंज-यात रोज आयते मुर्दाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरुन गेलेले..
याऊलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघांचीही शिकार केली.
आपलंही असंच आहे..
स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत रहायचं..
माझ्या मुलांना मी बंगला बांधणार,
जमीन जायदाद घेणार, धन दौलत, पैसा अडका सारं सारं जमवून ठेवणार...
माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे.
मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून किती हा आटापिटा??
खरे तर आपण आपल्या मुलांना सारं सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही..
म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का??
या उलट ज्यांच्या घरी तीन वेळेच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वबळावर शिकतात ,
टिकतात आणि संसार उभा करतात..
ज्या प्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो
अगदी त्याच प्रमाणे सर्व साधारण घरची मुलेही
'जे करायचं ते मलाच'
असे म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करुन स्वतःचे आयुष्य घडवतात.
आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात..
संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा...
आपणच ठरवा , आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचे की शिकार बनवायचे...??
चांगला संदेश चांगल्या लोकांपर्यंत पोहचायलाच हवा ...!
बरोबर ना..?
Nitin Chavan ४0 Gaon:
यह नदियों का मुल्क है,
पानी भी भरपूर है।
बोतल में बिकता है,
पन्द्रह रू शुल्क है।
:
यह शिक्षकों का मुल्क है,
स्कूल भी खूब हैं।
बच्चे पढ़ने जाते नहीं,
पाठशालाएं नि:शुल्क है।
:
यह गरीबों का मुल्क है,
जनसंख्या भी भरपूर है।
परिवार नियोजन मानते नहीं,
नसबन्दी नि:शुल्क है।
:
यह अजीब मुल्क है,
निर्बलों पर हर शुल्क है।
अगर आप हों बाहुबली,
हर सुविधा नि:शुल्क है।
:
यह अपना ही मुल्क है,
कर कुछ सकते नहीं।
कह कुछ सकते नहीं,
बोलना नि:शुल्क है।
:
यह शादियों का मुल्क है,
दान दहेज भी खूब हैं।
शादी करने को पैसा नहीं,
कोर्ट मैरिज नि:शुल्क हैं।
:
यह पर्यटन का मुल्क है,
रेलें भी खूब हैं।
बिना टिकट पकड़े गए तो,
रोटी कपड़ा नि:शुल्क है।
:
यह अजीब मुल्क है,
हर जरूरत पर शुल्क है।
ढूंढ कर देते हैं लोग,
सलाह नि:शुल्क है।
:
यह आवाम का मुल्क है,
रहकर चुनने का हक है।
वोट देने जाते नहीं,
मतदान नि:शुल्क है।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा