जीव सृष्टी जशी निर्माण झाली तशी प्राणी मात्रा स्वताःहाचे बल आजमावू लागले.
बल म्हणजे शक्ती ;ताकद .
मात्र माणसाचा जस जसा विकास झाला तस तसा त्याच्या बलाचे प्रकार वाढत गेले
शारिरीक बल; बौद्धिक बल; मौखिक बल.वगैरे
पण त्याने खय्रा अर्थाने या बलांच्या जोरावरच अध्यात्माचा शोध लावला.
त़्या द्वारे संपुर्ण शरिरावर अधिराज्य मिळवले ते आत्मबलाने.
त्याद्वारेच त्याने काम ;क्रोध; मद: मत्सर; लोभ या शरिरावर ताबा बळकावणाय्रा शत्रूंवर विजय मिळवला.
आत्मबल वाढवा ;जेपासा!
व ध्येय प्राप्त करा!
शुभ प्रभात!!!
जय शंभो!!!!
शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५
आत्मबल - भामरे आण्णा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा