आनंद मधमाशीच्या वृत्तीने शोषून घ्यावा लागतो .
आनंद कणाकणाने मिळवावा लागतो .
तो टनाटनाने नाही मिळत . आपण मात्र सारे काही उरकून टाकण्याच्या मागे लागतो .
उरकू नका ;रेटू नका .
आनंद देण्यात असतो .
हवेपणा कमी करण्यात असतो . त्यागात असतो ,समर्पणात असतो ,संयमात असतो.
मीपण --अहंकार सोडण्यात असतो . ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा