बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

उखाणे

काही खतरनाक उखाणे एकदा नक्की वाचा,

1.
खोक्यात खोकाअगरबत्तीचा खोका.
खोक्यात खोकाअगरबत्तीचा खोका.
ती माझी मांजर आणि मी तीचा बोका.
2. सावन का महीना पवन करे सोर,
मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!
3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर
बायको नाव घेते…
“चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय..
चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय..
वैदू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “
4.
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून
5.
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.
6.
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
***राव घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत
की काय!!!
7.
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
***राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.
8.
बागेमध्ये असतात गुलाबांच्या कळ्या
***रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.
9.
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा,
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा