मित्रहो नमस्कार ....
लक्ष पूर्वक वाचा आज काल एक sms खुप येत आहे की आपण अन्ना ची खुप नासाड़ी करत वाया घालत आहोत काही देशात दंड होतो वैगर्रे खरे आहे पण आपण या बद्दल एक संकल्प करू या की सुरुवार मी स्वत: पासून करतो मी एक कण ही वाया घालणार नाही व् कुणाला असे करू देणार नाही मी डॉ अशोक असे जाहिर करतो की माझ्या ताटात कधी कुणाला असे दिसले तर मी त्या क्षणाला १०००/- रुपये - बक्षिस म्हणून देइल मित्रहो मी अनेक वर्षा पासून ही सवय लावली आहे म्हणून तुम्ही ही असे च करा व् अशी आगळी वेगळी समाज सेवा सुरु करा कळकळ ची विनंती
डॉ अशोक ठाकरे (गुरव)
अन्नदेवाय नम:े
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा