रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

विचारधारा - श्री सुनील बाबुराव गुरव, ठाणे

"नाते हे हॄदयात असले पाहिजे शब्दांत नाही! आणि नाराजी ही शब्दांत असली पाहिजे हॄदयात नाही.
ज्याला ‪जिंकून‬ देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं.. तो ‪हरून‬ सुद्धा जिंकलेला असतो।
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा