रामराम. ..
"दिवाळीन्या तुमले सगळी मंडळीले लाख लाख शुभेच्छा... 
तुमनं आयुष्य आशेच चमकत रावो 
दिवाळीनी लायटिंग सारखं, 
तुमनं तोंड आशेच गोड राहो 
सांजोरीसारखं, 
तुमनं वागणं आशेच करकुरीत राहो 
शेवसारखं, 
आपलं नातं आशेच राहो 
चकलीसारखं..
तुम्ही आमना मांगे आणी आम्ही तुमनामांगे..."
परत एकदा हॅप्पी दिवाळी. ..
(आपुन दिवाळी करानं अन अहिराणी अंधारात ? म्हणून हाई मुद्दाम )
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा