शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

भगवा प्रतिष्ठान यूवासेना शिवसेना ब्राह्मणगाव ( मालेगाव ) तर्फे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न


सहकार राज्य मंत्री दादाजी भूसे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना  भगवा प्रतिष्ठान ब्राह्मनगाव ( मालेगाव ) तर्फे दिवाळी निमित्त मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०१५ रोजी गोर गरीब लोकाना फराळ वाटप करण्यात आले.
या कार्याकार्माचे आयोजन युवासेना  तालुका उपाध्यक्ष व भगवा प्रतिष्ठानचे श्री.विजय दिलीपराव गुरव यांनी केले होते.  
या कार्याकार्मात गोर गरिबांना सुमारे 500 bags फराळ  वाटप करण्यात आले. कार्य क्रमास सुरुवात एकलव्य नगर येथे झाली सांगता बेघर इंदिरा नगर येथे झाली. कार्य क्रमास भरगोस प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचा आनन्द हा  वेगलाच होता सर्व कार्यकर्ते अतिशय आनंदात होते.

या फराळ वाटप कार्याकार्मास युवासेना तालुका उपाध्यक्ष विजय दिलीपराव गुरव,  शाखा प्रमुख प्रवीण वाडकर, उप शाखा प्रमुख चेतन बागुल ,धान्द्रिचे युवासेना शाखा प्रमुख चेतन चव्हाण, लीलाधर लांडगे, अमित मोरे,पपु बागुल ,श्याम कुमावत ,योगेश कुमावत, गणेश शेवाले, धीरज पवार समस्त शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

युवासेना  तालुका उपाध्यक्ष व भगवा प्रतिष्ठानचे श्री.विजय दिलीपराव गुरव यांच्या भावी कार्यास व भविष्याच्या वाटचालीस आधारवड परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छ्या....!!!
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा