शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

विचार - श्री कल्पेश शिरसाठ

ज्याला धन कमवायचे आहे, त्यांनी कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्यांनी क्षण सुद्धा वाया घालवू नये.
एक मात्र नक्की खंर आहे की,
चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि......
चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा