सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

"जीवन" - श्री राहुल ठाकरे , धुळे

जीवनात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही.इथे
श्वासालाही किंमत मोजावी लागते.एक श्वास
सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही..
जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा
त्याने मानवाला तीन पाने दिली. पहिल्या
पानावर "जन्म" लिहिला आणि
तिस-या पानावर "मृत्यू" लिहिला.
जे दुसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात
आहे.मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते. या
दुस-या पानालाच "जीवन" म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा