जि• अहमदनगर
ता • श्रीगोंदा
येथील शेडगाव या गावात
झुंबरराव जांभळे यांच्याकडे वैशिश्ट्य पुर्ण मलम मिळ्तो
उदा• 10 ते 80% पर्यंत भाजलेल शरीर पुर्णतह: 1 महिन्यात नीट होते
आत्तापर्यत त्यांच्या कडे हजारो माणसे ,जनावरे नीट झाली आहेत
(कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत)
कृपया हा मेसेज दुसर्या ग्रृपवर Send करा कोणाला त्याचा फायदा होईल
संपर्क- 9822808609
=9545487093
--जनहितार्थ--
ता.चाळीसगाव जि.जळगाव पासून १५ कि.मी.अंतरावर पाटणादेवी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये श्री गायकवाड़ म्हणून आयर्वेदिक वैद्य आहेत,
ते फक्त लकव्या वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना असू द्या,पेशंटला जर तिथ पर्यन्त नेण शक्य नसेल,
तर पेशंटचे केस पेपर्स त्यांच्या नातेवाईकांनी तिथे घेऊन जा,
आणि आजार किती जूना हे सांगा,६ महिन्यांचे फक्त ८००/-रुपये घेतले जातात
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल,धन्यवाद.
मकरंद प्रभाकर सोनवणे
भ्रमणध्वनी-१).९८३३५५१२६५, २)९९६७३४१५३३.
शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा