रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

सामर्थ्यवान "स्त्री"

.   
      "स्त्री" मुळातच सामर्थ्यवान आहे..
आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेत.

शिक्षण खाते आहे सरस्वती कडे.

अर्थ खाते दिलेय लक्ष्मीकडे

तर संरक्षण खाते दुर्गामातेकडे

आणि अन्न खाते अन्नपुर्णा देवीजवळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा