शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

गुरव म्हणजे काय ॥


��गुरव म्हणजे काय ॥
��गुरव म्हणजे देवाजवळील फिरता वारा
��गुरव म्हणजे मंदीरातील वाहता झरा
��गुरव म्हणजे मंदिरात चमकणारा एकटाच तारा
��गुरव म्हणजे अंगावरील शहारा
��गुरव म्हणजे देवाजवळील पहारा
��गुरव आहे सुख आणि दुखा:चा सहारा
��गुरव म्हणजे जनहिताचा नारा��
��गुरव म्हणजे देवळातला अनमोल हिरा
��गुरव म्हणजे धाक अन दरारा त्याचाच वचक सारा
��गुरव काहीही करू शकतो जर तो नीतीने असेल खरा
��गुरवावर एक वेळ प्रेम करून तर पहा
��गुरवावर एक वेळा मरून तर पहा जिवाला जीव देईल तुमच्याअनुभव घेऊन तर पहा
��गुरवाचे नाव एकदा काळजावर कोरून तर पहा।

����गुरव कसा जगतो एकदा चोरून तर पहा
��प्रेमाचे दोन शब्द बोलून तर पहा
��तो कशा यातना भोगतो जवळून तर पहा
��अनोळखी जगात तो कसा वावरतो हे पहा
��गुरव मदिंरात एकसारखा ऊभा राहतो तसे एक वेळा ऊभे राहून तर पहा
गुरवावर मनापासून एकदा प्रेम करून तर पहा..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा