आज दिनांक 15 नोव्हें रविवार औरंगाबाद येथे औरंगाबाद गुरव समास संस्थेचे वतीने घेण्यात आलेल्या वधु वर मेळाव्यास उपस्थित असलेला जनसमुदाय व मा खासदार चंद्रकांत खैरे मा प्रतापराव गुरव ; बाळासाहेब क्षिरसागर.रमाकांत पाटील बाळासाहेब गुरव क.महाकांऴ गणेश पुजारी व भास्कर महाराज बीड मा दिपक पुजारी (सी ओ) व उद्योजक गणेश फुलारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मा बाळासाहेब वाघमारे, शिवाजी शेलार, मच्छिंद्र शिंदे नगर जिल्ह्यातील या पदाधिकारींचा विशेष सत्कार करण्यात आला.
समाज भूषण पुरस्कार भागवत गुरव आणि संतोष गुरव या पत्रकारांना व विशेष युवा पुरस्कार बाराबलूते महासंघाचे युवा नेते विशाल जाधव याना देण्यात आला.मा अध्यक्ष स सो खंडाळकर आणि औरंगाबाद गुरव समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी नी सयोंजन अतिशय छान केले होते.
कार्यक्रमच्या यशस्वी आयोजना बद्दल औरंगाबाद गुरव समास संस्थेचे आधारवड परिवारतर्फे हार्दिक अभिनन्दन...!!!
ग्रुप वर सर्व फ़ोटो पोस्ट करण्याने इतर सर्व मेंबर्स च्या नेटची MB फ़ोटो मुळे वाया जाते. अन फोटो Delet करण्यात वेळ वाया जातो. या साठी वेबसाइट वर फ़ोटो अन बातमी पोस्ट करण्याची कल्पना खुपच चांगली आहे.या मुळे फ़क्त इच्छुक बान्धब हि बातमी वेबसाइटवर जमेल त्यावेळी पाहता येतील. अन याने इतर मेंबर्स ला त्रास होणार नाही.
उत्तर द्याहटवाखुप छान कल्पना आहे.
॥अभिनंदन॥