"जलबिंदू वेगळा झाला आणि स्वत:ला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल;
पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वत: समुद्र होऊन जाईल."
"एकत्र येणे म्हणजे प्रारंभ,
एकत्र राहणे ही प्रगती व एकत्र चिकाटीने आणि सातत्याने काम करीत राहणे हेच यशाचे गमक आहे."
--- पवन धोंडूपंत गुरव
____-________
गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत ' मिठा ' मध्ये किडे पडले नाहीत परंतु ' मिठाई ' मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
- -- राहुल ठाकरे
____________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा