गोरगरीब जनतेला महागडे ऑपरेशन्स ,अँजिओप्लास्टि stent सहित ,हदयरोग शस्त्रक्रिया,डिवाइस शस्त्रक्रिया ,बायपास शस्त्रक्रिया, भाजलेली मुळे आलेले अपंग्तव,चिकटलेले अवयव,लघवीचे आजार,पोटाचे आजार,जन्मजात अपगत्व,मोफत प्लास्टिक surgery,चिकटलेले बोटे, डोळ्याचे आजार,कॅन्सर तसेच लेसर द्वारे मूत्राशय यातील खड़े फोडले जातील.आदी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध
-आदित्य multispeciality हाॅस्पीटल सांगली
खाजगी रुग्णालयामध्ये मोफत करण्यासाठी मदत केली जाईल.
रूग्णासह एका व्यक्ती ची राहण्याची सोय केली जाईल.
पूढील कागदपत्रांसहीत संपर्क साधावा असे आवाहन
पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1.रेशन कार्ड.
2.आधार कार्ड/ओळख पत्र
प्रवेशा साठी संपर्क
डॉ शरद सावंत
7798953295,
डॉ.दीपक राऊत
9545195822
श्री.सचिन पाटील
8482945446
श्री.सुनील जाधव
9890978008
श्री.अमोल
8235564240
कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा.
तुमचा एक फोन कुणाचे तरी आयुष्य बदलेल.
सोमवार ते शुक्रवार"
(टिप-संपुर्ण ऊच्च प्रतिच्या ऊपचारांची व्यवस्था सांगली येथे करण्यासाठी आदित्य हॉस्पिटल सांगली )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा