शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

संविधान दिवस ' ही मूळ संकल्पना

संविधान दिवस ' ही मूळ संकल्पना
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस
श्री भा,ई,नगराळे(lAS,Retd)यांची आहे.मा, श्री, माणिकराव ठाकरे तत्कालीन अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीने दि, 17 नोव्हेबंर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री
मा,श्री, विलासराव देशमुख यांना प्रस्ताव सादर केला
व दि, 24 नोव्हेबंर 2008 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित करून 26 नोव्हेबंर हा दिवस " संविधान दिवस " म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा करण्याचे आदेश दिले,
आता संपूर्ण भारतात हा संविधान दिवस साजरा होतो,
        
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा