नमस्कार
महाराष्ट्रातील तमाम गुरव बंधु-भगिनींना कळविण्यास आनंद वाटतो की पिपंरी चिंचवड गुरव समाज संस्थेचे वतीने राज्यस्तरीयभव्य-वधूवर मेळावा घेण्यात येणार आहे त्याचा कायॆक्रम खालील प्रमाणे आहे.
रविवार दिनांक 13डिसेंबर 2015
वेळ:-सकाळी 10-00 सुरवात होणार
ठिकाण:- चैतन्य सभागृह चाफेकर चौक बिजलीनगररोड चिंचवड गाव पुणे 33
कायॆक्रमाचे अध्यक्ष :-डाॅ शिवाजी राव गुरव
उदघाटक :-आमदार महेशदादा लाडंगे (भोसरी विधानसभा)
विशेष अतिथी
खासदार अमर साबळे
मा अॅड सचिनजी पटवर्धन (अध्यक्ष राज्य लेखा परिक्षण -राज्य मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य)
मा न्यायाधीश :- कुमार भक्त (मुबंई)
प्रमुख पाहुणे
मा विश्वासराव उर्फ भामरे आण्णा (धुळे)
मा यशवंत ढेपे (सोलापूर)
मा अनंतराव पाटील (लातूर)
मा गुंडेराव पावशेरे (उस्मानाबाद)
मा गणेश फुलारी (उद्योजक पुणे )
मा शितल उर्फ विजय शिंदे (नगरसेवक-पिंचिं मनपा)
मा राजेन्द्र पवार (नगरसेवक-पुणे मनपा)
मा सौ आशाताई सुर्यवंशी (नगरसेविका पिंचिं मनपा)
मा सौ संगिताताई भोंडवे (नगरसेविका पिंचिं मनपा)
मा बाबासाहेब गुरव (देवरूख रत्नागिरी)
मा दत्तात्रेय सावंत गुरव (अधिकारी एसबीआय बॅक पुणे)
मा विशाल गावडे (युवा नेता चिंचवड)
संपर्क
मा सुदाम गुरव (मो.न.-9850456437
मा भारत भोसले (9423069930)
विनोद शिंदे (9960969714)
मंगेश क्षीरसागर (9850833953)
सौ वैशाली भदे(9923859450)
सौ सीमा शिंदे (9850779023)
नोंदणी फी
रूपये तीनशे पन्नास फक्त Rs 350/only
सूचना व माहिती
इच्छुक वधुवरानी परिचय देण्यासाठी वैयक्तिक हजर राहणे आवश्यक आहे
कायॆक्रमास येणारे समाज बंधु भगिनीची ॥सुरूची॥ भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे
वधू-वर सूचीपुस्तिका कलरमध्ये अत्यंत रेखीव आणि पूर्ण माहितीसह वधूवराचे स्पष्ट रंगीत फोटोसहित अत्यंत आकर्षक अशी तयार केली जाणार आहे.
नोंदणी फी भरणा-या प्रत्येक वधूवरास सूची कायॆक्रम झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर पोस्टाने अथवा कुरिअरनी मोफत पाठविली जाईल
वधूवर नोदंणीचा छापील फाॅर्म स॓स्थेचे वतीने पाठविला जाणार आहे व इतर कार्येक्रमाचे ठिकाणी माहीती साठी वितरित केले जाणार आहेत
विनंती
आपणही गरजूना सांगा आणि संस्थेला व समाज कार्याला हातभार लावा/कळावे;-आपले नम्र-पिंपरी चिंचवड गुरव समाज संस्थेचे आणि वधूवर मडंळाचे सवॆ पदाधिकारी/धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा