रविवार, १३ डिसेंबर, २०१५

महिलांनो मुलींनो सावधान


मानव सेवा संघाकडून त्या सर्व महिलांना व मुलींना ज्या जाॅबला अथवा काॅलेजला एकट्या जातात त्यानां एक सावधानतेचा इशारा.
▶तुम्हाला जर एखादा लहान मुलगा रोडच्या कडेला रडत रडत त्याच्या घरचा पत्ता सांगुन त्याला त्या पत्त्यावर सोडण्याची विनंती करत असेल तर त्याला त्या पत्यावर न घेवून जाता थेट जवळील पोलिस स्टेशन मध्ये घेवून जा.
कारण त्या पत्त्यावर अपहरणकर्ता,दरोडेखोर किंवा बलात्कारी दबा धरुन बसलेला असेल.
▶कृपया एक मॅसेज सर्व मुलींना आणी मुलांना ही पाठवा ज्यांना बहीण आणी मैत्रीण आहे.
आपला एक मॅसेज....
➡मुलीचा
➡प्रेमीकेचा
➡बहिणीचा
➡आईचा
➡बायकोचा

लाईफ वाचवू शकतो.
✴मानव सेवा संघ(महाराष्ट्र राज्य)✴   9604562646      
7057103911

मित्रांनो जास्तीत जास्त शेयर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा