1) 14 एप्रिल 1891 - महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.
2) 1907 - रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.
3) 1907 - बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास.
4) 1910 - इंटरची परिक्षा उतीर्ण.
5) 1912 - बी. ए. परिक्षा उतीर्ण.
6) 1912 - पुत्र यशवंतराव यांचा जन्म.
7) 2 फेब्रुवारी 1913 - वडील सुभेदार रामजी यांचे निधन.
1 जुन 1913 - सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.
9) 1913 - उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.
10) 1915 - ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.
11) 1916 - नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्विकृत.
12) 1916 - कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट या निबंधाचे वाचन.
13) 1916 - पी. एच. डी. ची पदवी बहाल.
14) 1917 - मुंबई ला परत आले.
15) 11 नोव्हेँबर 1918 - सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.
16) 31 जानेवारी 1920 - राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
17) 1921 - एम. एस. सी पदवी संपादन.
18) 1922 - बॅरिस्टरची परिक्षा पास.
19) 1923 - डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.
20) 1923 - डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.
21) 1923 - दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.
22) 1923 - बॅरिस्टरीस सुरुवात.
23) 1924 - अस्पृश्य समाजाची परिषद.
24) 20 जुलै 1924 - बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.
25) 1925 - असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.
26) जुलै 1926 - राजरत्न या मुलाचे निधन.
27) 1927 - कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.
28) 3 एप्रिल 1927 - बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.
29) 1927 - मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.
30) 4 सप्टेँबर 1927 - समाज समता संघ याची स्थापना.
31) 1927 - बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.
32) 1927 - अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.
33) 13 नोव्हेँबर 1927 - अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.
34) 25 डिसेँबर 1927 - महाडचा सत्यागृह, मनुस्मृती दहन.
35) 1928 - महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.
36) 1928 - मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.
37) 1928 - मुंबई प्रांतिक समितीवर निवड.
38) 1928 - सायमन कमिशन पुढे साक्ष.
39) 29 जुन 1928 - समता पाक्षिकाचा आरंभ.
40) 1929 - दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.
41) 1929 - टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.
42) 1929 - अस्पृश्यांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.
43) 3 मार्च 1930 - काळाराम मंदिर नाशिक सत्यागृह प्रारंभ.
44) नोव्हेँबर 1930 - गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.
45) 24 नोव्हेँबर 1930 - जनता साप्ताहिकाचा आरंभ.
46) 26 नोव्हेँबर 1931 - गंधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.
47) अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
48) 1932 - अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.
49) 1933 - संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.
50) 27 मे 1935 - पत्नी रमाबाई यांचे निधन.
51) 1935 - मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती.
52) 13 ऑक्टोँबर 1935 - येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.
53) 15 ऑगस्ट 1936 - स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.
54) 1936 - जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.
55) 1936 - मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.
56) 1936 - प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.
57) कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.
58) 17 फेब्रुवारी 1937 - मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.
59) 1938 - पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.
60) 1938 - मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
61) 1938 - विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा.
62) 1938 - औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
63) 1938 - औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.
64) 1940 - मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.
65) 1940 - थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.
66) 19 जुलै 1942 - भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.
67) 1942 - मजुर मंत्री म्हणुन निवड.
68) 1942 - अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.
69) पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.
70) 1945 - काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित.
71) 1946 - शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.
72) 1946 - सोलापुर, अहमदाबाद नगर पालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणपत्रे दिली.
73- 20 जून 1946मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालची स्थापना
जगातील सर्व श्रेष्ठ उपमा व उपाधि एवढया मोठया प्रमाणात एकाच व्यक्तीच्या नावापुढे आहेत
बोधीसत्व- बौद्ध त्व प्राप्त करणारा ,बौद्धीक ज्ञान मीळवणारा.
प्रज्ञा सूर्य- जगातील सर्वश्रेष्ठ शैक्षणीक पात्रता मीळवाणारा
महामानव- मानवातील असामान्य मानव, महान व्यक्ति.
क्रान्तिसूर्य- जगातील क्रांति घडवीणा रया क्रांतिकारी मानवातिल सर्वात श्रेष्ठ
घटनाकार-जगातील सर्वात श्रेष्ठ भारताची घटना लिहून लोकशाहित्व सीद्ध
करणारा.
☝ विद्वान- जगातील सर्वात विद्वान विधवता मीळवनारया व्यक्तितिल नंबर one विद्वान्
☝ शीलवान- संस्कारीक,शुद्ध ,निस्वार्थ विश्वाप्रती चांगले आचरण ठेवणारा.
☝त्यागपुरुष- धनसंपत्ति,संसार सुख,सुखमय जीवन, शरीर,मोह.
☝दलित उद्धारक- मानव निर्मित धर्म जात एका वर्गा कडून दुसरया वर्गाचे शोषण दलित गरीब शोषित पीढित मानवाला मानवाकडून मुक्त करून त्यांचा उदधार करणारा
☝राष्ट्रपीता- खरा राष्ट्र प्रेमी,स्वातंत्र मीळवन्यासाठी स्वत्तःचीही पर्वा न करता ब्रिटिश्यानबरोर त्यांच्याच देशात त्यांच्याशी एकमेव लढ़त देणारा योद्धा.
☝महापुरुष-जगात कार्य सीद्ध करून समाज्याच्या हिताकरिता आपल पूर्ण आयुष्य अर्पण करणारा महान असा पुरुष.
☝धर्मनीष्ठ- इतर कोणत्याही धर्माशी तडजोड न करता मानव जीवन प्रणाली त्यावरील सिद्धान्त असा गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारणारा एकमेव धर्मनीष्ठ.
☝भारतरत्न-भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार बहाल.
☝महासूर्य- सुर्यालाही लाजवेल असा स्वयं प्रकाशातून मानवाला आंधारातुन प्रकाशाकडे नेणारा महाकाय सुर्य.
☝महापरिनिर्वाण- ह्या जगात स्वतःच निर्वाणपद निवडणारया दोनच व्यक्ति आहेत,एक भगवान गौतम बुद्ध आणि दुसरे,
धम्मदीप,बाबासाहेब, स्त्रीउद्धारक, अर्थतज्ञ, कायदेपंडीत, भारत भाग्य विधाता,साहितिक,अशा अनेक उपाधिन्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकराना संबोधतात, कारण बाबासाहेबांनी त्यांच पूर्ण आयुष्य,राष्ट्रसेवा,समाज कल्याणाकरिता मानवाच्या हिताकरिता अर्पण केले.
बाबासाहेब आयुष्यभर एखाद्या तूफानी वादळ। सारखे लढत राहीले.म्हणून त्याना वादळ वारा ची सुद्धा उपमा दिली आहे. महामानवास त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा