बुधवार, २ डिसेंबर, २०१५

हे काय

ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात
माहिती आहे?

आपले लहान मूल झोपलेले असतानाच
त्याच्या ऊशाशी एक खेळणे आणून ठेवतात.
सकाळी ते मूल झोपेतून ऊठल्यावर त्याचे लक्ष
खेळण्याकडे जाते.

ते आपल्या आई वडिलांना विचारतं :-
"हे खेळणे कुणी आणले"?

तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की,
"रात्री येशू आले होते,
त्यांनी तुझ्यासाठी हे खेळणे आणले".

त्या दिवसापासून त्या मुलाचा येशूवर
एवढा विश्वास बसतो की तो शेवटपर्यंत
येशूला विसरत नाही.

हिंदूंनो कधी पंढरपूरला गेलात तर एखादं खेळणं
पोरासाठी घेऊन या,

आणि त्याला सांगा की,पांडुरंगाने हे
तुझ्यासाठी दिलं.

बघा काय परिणाम होतो तर.

पोर म्हणेल "बाबा पुढच्या वर्षी मीपण
पंढरीला येणार".

आणि त्या दिवसापासून तो विठ्ठलाचा भक्त
होणार.

मुलांचे भविष्य घडवणे हे आई वडिलांवर
अवलंबून आहे.

त्यांना तुम्ही संस्कार कसे त्यावर त्याचे
भविष्य अवलंबून असते.

मुस्लिम लोक आपल्या मुलांना लहानपणीच
शिकवतात:-
"अल्लाह बढकर इस दुनिया में कोई भी और कुछ
भी नही"।

ते मुल शेवटच्या श्वासापर्यंत अल्लाहशिवाय
कुणाला मानत नाही.
"वंदे मातरम् सुध्दा म्हणत नाही"

किती धर्मनिष्ठा।

आणि आम्ही?

आम्हाला धर्माचे काहीच घेणेदेणे नाही.
जागे व्हा.

गाफील राहू नका.
आता गुलामीतून सोडवण्यासाठी शिवाजीराजे
येणार नाहीत.

धर्मासाठी मरायला आता संभाजी राजे येणार
नाहीत.

कारण आपण तेवढे पुण्यवान मुळीच नाही.
म्हणून.....

"धर्माचे पालन।करणे पाखांड खंडण।।
आम्ही तर धर्माच्या बाबतीत इतके सुस्त आहोत
की प्रतिक्रिया देण्याचा सुध्दा कंटाळा.
वा रे हिंदुस्तानी..!!..!!..!!����

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा