गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

"करंजी" - प्रा. नितिन गुरव, चाळीसगाव

"नवरा बायकोचं नातं हे करंजी सारखं असावं, गोड आणि खुसखुशीत. नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण ..!! संसारात कितीही अडचणी आल्या, काही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचे, मनस्तापाचं काटेरी चाक स्वत:च्या अंगावर फिरवुन घ्यायचं, तापत्या तुपात स्वत:ला पोळुन घ्यायचं , मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागता कामा नये, सारण अबाधित राहिलं पाहिजे , तरच गोड करंजी खायला मिळते."

अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात नवरा बायकोच नातं..!!����

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा