सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

गुरव समाज नवयुवक मंडळ, धुळे तर्फे कु. जान्हवी सोनवणे चा सत्कार

काल दि. 15 November 2015  हा दिवस  गुरव समाज नवयुवक मंडळ, धुले व कुमारी जान्हवी सोनवणे यांचाच होता असे वाटते.
स्व कर्तुत्वाचे प्रमाण हे सद्या मुलिंमध्येच आढळून येते.
बालवाडी त जाण्याचे वय असतांनाच माता पित्याचे छत्र हरपले
अन आजी आजेबांच त्यांचे माता पिता बनले . त्याच्या मार्गदर्शना खाली ती जेव्हा एम् एस सी आय टी उत्तर महाराष्ट्रात सुवर्ण पदक प्राप्त करते तेव्हा तिचीच नाहीतर गुरव समाजाची मान ताठ झाल्या शिवाय रहात नाही .
अशा जान्हवीचा सत्कार करतांना अ.भा.गुरव समाज हितवर्धक संस्थेंचे अध्यक्ष भामरे आण्णा; एकविरा देवी संस्थानचे चिफ ट्रस्टी सोमनाथ गुरव धुळे महानगर नव युवक मंडळाचे अघ्यक्ष संजयजी गुरव, सेक्रेटरी भूषण गुरव व् युवक मंडळाचे कार्यकर्त आणि कु.जान्हवीचे आजोळ परिवार सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा