सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

महाराष्ट्रातील जिल्हा विशेष - ललित गुरव , नाशिक

महाराष्ट्रातील जिल्हाविशेष:→
महाराष्ट्रातीलकापसाचे शेत- जळगाव→
महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ→
संत्र्याचा जिल्हा- नागपूर→
महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती→
जंगलांचा जिल्हा- गडचिरोली→
महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव→
साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर→
महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर→
महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर→
कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर→
लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद→
भारताचे प्रवेशद्वार- मुंबई→
भारताची आर्थिक राजधानी - मुंबई→
महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर→
महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड→
महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड→
मुंबईची परसबाग - नाशिक→
महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी→
मुंबईचा गवळीवाडा- नाशिक→
द्राक्षांचा जिल्हा- नाशिक→
आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार→
अती दक्षिणेकडचा जिल्हा- सिंधुदुर्ग→
पर्यटन जिल्हा - सिंधुदुर्ग→
कलाकारांचा जिल्हा- सांगली→
दुधा तुपाचा जिल्हा- धुळे→
तलावांचा जिल्हा- गोंदिया→
विद्येचे माहेरघर- पुणे→
सैनिकांचा जिल्हा- सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा