नेहमी प्रकाशझोतापासून अलिप्त राहुन देशसेवा करणारे मुस्लिम महापुरुषांचे महत्वाचे योगदान......
1)महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे
मुन्शी गफ्फार बेग
2) महात्मा फुलेना घर देणारे...
उस्मान बेग
3)राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका
फातिमा शेख
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकराना जगप्रसिद्ध चवदार तळ आंदोलनाला आपली जागा देणारे
फतेह खान
5)महात्मा गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे
खान अब्दुल गफार खान
6)छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजलखानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे
रुस्तुमे जमाल हनेनान
7)शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे..,
नसीम चंगेजी..
8) 1757 सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे..,
हजरत.टीपू सुलतान व् बंगालचा नवाब सिराजुदौला
9)छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव वकील
काझी हैदर
10)1857 च्या उठावामध्ये देवबंद दारुल उलुम् ते दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व् त्यांचे असंख्य अनुयायी...
बुधवार, २ डिसेंबर, २०१५
मुस्लिम महापुरुषांचे महत्वाचे योगदान......
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा