बुधवार, २ डिसेंबर, २०१५

।।देवतांची स्तोत्रे।।


    ��1) गणपती स्तोत्र--- बुद्धि तीव्र होण्यासाठी या स्तोत्राचे पाठ केले जातात. हे अतिशय छोटे 8 श्लोकाचे स्तोत्र असून, लहान मुलांनी या स्तोत्राचे दरवर्षी किमान 2100 पाठ करावेत. याने बुद्धि तीव्र होऊंन अभ्यासात अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक यश मिलते. निरपेक्ष बुद्धिने सतत या स्तोत्राचे पठन मनातल्या मनात करीत राहिल्यास गणपतीचे दर्शन होते. मूलाधार चक्र जागृत होते.

��2)नवग्रह स्तोत्र-- हे स्तोत्रसुद्धा अतिशय छोटे असून 1 मिनिटांत 2 वेळेस म्हणून होते. हे स्तोत्र अतिशय प्रभावी असून, या स्तोत्राची रोज 27 आवर्तन केल्यास ग्रहांचे प्रतिकूल परिणाम होत नाहीत. असा या स्तोत्राचा महिमा आहे.

��3)हनुमान चालीसा-- हे हिंदी भाषेतील काव्यमय स्तोत्र आहे, संत तुलसीदासांनि केलेले आहे याच रोज 1पाठ केला असता, भुत,पिशाच्च बाधा होत नाही. संकटातून सुटका होण्यासाठी या स्तोत्राची 111 पाठ केले जातात.

��4)श्रीसूक्त -- हे महालक्ष्मी चे दिव्य स्तोत्र असून,याच्या पाठाने लक्ष्मी प्रसन्न होते. स्तोत्र पाठ करतांना उच्चार शुद्ध व् अचूक व्हावे लागतात. नाहीतर नुकसान ही होते.
सामान्य लोकांनी रोज कुठल्यातरि एखाद्या स्तोत्राचे किमान 11 तरी पाठ करावे. एखादा मंत्राचा जप 1000 तरी करावा. याने जीवनात साफलयता अनुभव येईल. अड़चंनिवर मात करण्याचे सामर्थ्य येईल. तसेच संकटातून संरक्षण होईल.
          ��।।श्री स्वामी समर्थ।।��

��।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।��
          ��।।स्वामी दत्त अवधूत।।��

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा