वलय हा वर्तुळ दर्शित शब्द असून ;
बोली भाषेत तो चाकोरी दर्शक होतो.
जीवणा मध्ये अनेक वलयांचे आवरण आपल्या भोवती असून अशी वलये भेदण्याचे सामर्थ ज्या वक्ती जवळ असते तिच व्यक्ती ईतिहासात अजरामर ठरते
ऊदा: शाहू ; फुले ; आंबेडकर
साने गुरूजी.
म्हणूनच यशस्वी जीवन जगण्या साठी चांगल्या संस्कारांचे वलय स्वताभोवती निर्माण करणाराच अमर होतो.
यात मानवतेचे व विशाल द्रृष्टि कोनाचे वलय निर्माण करा.जग तुमचा आदर्श नक्कीच घेईल .
शुभ प्रभात!!
शुभ दिन!!!
जय शंभो!!!!
गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५
वलय - भामरे आण्णा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा