दिवाळी.. ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रुवाचून काहीच नसेल,त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव! तेल नाही, वात नाही; आधाराचा हात नाही; त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव! कवी- मंगेश पाडगावकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा