'वाद'आणि 'चर्चा' यात 'फरक' काय..?
वादातून 'भांडणं' होतात;
चर्चेतून 'गोष्टी स्पष्ट' होतात.
वाद "अहंकार आणि संकुचित मनातून" होतो; चर्चा 'मोकळ्या मनातून' होते.
वादात 'अज्ञानाची देवाणघेवाण' होते,
तर चर्चेत 'ज्ञानाची देवाणघेवाण''होते.
वाद ही 'रागाची अभिव्यक्ती'आहे;
तर 'चर्चा'ही'तर्काची अभिव्यक्ती'आहे...
'' वादातून कोण बरोबर हे "सिध्द करण्याचा प्रयत्न होतो"
तर 'चर्चेतून' "काय बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो
वाद "निरर्थकच" असतो..
"वादा"पेक्षा 'चर्चेने' आणि 'चर्चे' पेक्षा,
"संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा