शनिवार, १४ मे, २०१६

--जप कसा करावा--


--जप कसा करावा--
1)बोटे घालून जप मोजन्याचे एकपट पुण्य
2)बोटांच्या पेरावर जप करण्याचे दसपट पुण्य
3)शंखमणीने  शतपट पुण्य
4)प्रवालमाळा सहस्त्रपट पुण्य
5)मोत्याच्या माळेने लक्ष्यगुण पुण्य
6)पदमाक्षिमाळेने दशलक्ष्य पुण्य
7)सुवर्णमाळा कोटिगुण पुण्य
8)कुशरुद्राक्षमाळा अनंतगुंण पुण्य

जापमाळेने जप करता मेरुमणी ओलंडू नये, माळ उलटी करावी.
  जपसंख्या मोजन्याच्या माळेचा हाथ, सकाळी नाभि समोर
दुपारी हृदया समोर
संध्याकाळी मुखासमोर असावा
(वस्त्रात अथवा गोमुखित झाकुन्)
  प्रातः काळी उभे राहून जप करावा
दुपारी बसून अथवा उभे राहून जप करावा
संध्याकाळी बसून जप करावा
मोठ्या आवाजात जप करने हां कनिष्ठ जप होय
ओठ हलऊन जप करने हा मध्यम जप होय
मानस जप हा सर्वात उत्तम जप मानला जातो
मानस जप म्हणजे
ओठ बंद करुन दाताच्या आत जीभहि न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्च्यार मनानेच करने व् बुद्धिने चिंतन करनेह मानस जप म्हटला जातो. हा उत्तम जप.
||श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा