गुरुवार, २६ मे, २०१६

संधिवात मानेचे पाठीचे मनके, मनक्यात गॅप, वर रामबाण इलाज.

सर्व प्रकारचे संधिवात गुढगे दुखने, मानेचे पाठीचे मनके, मनक्यात गॅप, सर्व प्रकारचे जाॅईंट दुखने वर रामबाण इलाज.
�� 8-10 पारीजातक पाने धुवून घ्या. त्यांना पाट्यावर वाटुन घ्या, तयार पेस्ट मधे 2 कप पाणी टाकुन 1 कप करा संध्याकाळी असा काढा बनवा, स्टिलच्या पातेलीत,
झाकून ठेवा झाकनाला थोडी गॅप ठेवा, सकाळी हा काढा कोमट करा, पानांचा चोथा चावून खा व सिप सिप काढा प्या. असे 90 दिवस करा, 15 दिवस गॅप द्या पुन्हा 90 दिवस करा.
   काढा उपाशी पोटी सकाळचे विधी आटोपल्या नंतर घ्या.यावर  दिडतास काही खावूपिवू  नये.
सर्व प्रकारचे संधिवात गुढगे दुखने, मानेचे पाठीचे मनके, मनक्यात गॅप, सर्व प्रकारचे जाॅईंट दुखने वर रामबाण इलाज.
वंदेमातरम्.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा