बुधवार, ४ मे, २०१६

गंगा जमुना दोन्ही खेत

खानदेशात विवाह प्रसंगी विवाहाच्या आदल्या रात्री तेलन पाडतांना हे गीत गायले जाते... वाचायला कठीण असले तरी ऐकायला खुपच छान...

गंगा जमुना दोन्ही खेते
गंगा जमुना दोन्ही खेते
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय सिताबाई खाते
तठे काय सिताबाई खाते
तठे काय कापुसना बेटे
तठे काय कापुसना बेटे
इस्नु किस्नु कांडया भरे
इस्नु किस्नु कांडया भरे
रायरुक म्हणे पोयतं करे
रायरुक म्हणे पोयतं करे
तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं admin  ले आणं
तठलं पोयतं admin  ले आणं
नवरदेव ना बाप घोडे उना
नवरदेव ना बाप घोडे उना
बाशिंग मोती जडे उना
बाशिंग मोती जडे उना
वाजा गहे रथ उना
वाजा गहे रथ उना
मोती पहे रथ उना
मोती पहे रथ उना
------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा