गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

दारू

✅''दारू..!(
दारू आणि दारू पिणारा  यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच  नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो” “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने   त्याच्या संसाराची  धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे  आणि   अशा प्रकारची मतं  ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे
आपल्या समाजात  (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे)  दारू... निषिद्ध मानली जाते. पण..... एकेकाळी रुढी , परंपरांचा  आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सद्ध्या.. निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे
नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..!ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह  बनलेली दारू म्हणजे नेमके काय..?
चला तर आज तेच बघूयात...!
कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि  झिंग आणणारे मादक पेय म्हणजे ' दारू ' अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची..!  त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा  फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर 'अल्कोहोल'  मध्ये केले जाते.ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे
वास, चव हे गुणधर्म आलेले असतात.त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात.त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल)
 
दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार.
दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती..? ह्यावरून,
दोन प्रकार पडतात..!
'लिकर'
आणि
'लिक्युअर.'
लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली.
लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी  घेण्याचा पेय प्रकार
तर
लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार.
लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर... लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार..!(इथे.... कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे).
लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे..?  त्यावरून..!
व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर.जगातल्या वेगवेगळ्या भागात ती....
वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते.पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की,स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते.अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते..!
कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते.कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते.जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते.
मेक्सिकन टकिला  अगावे ह्या कंदापासून बनते.
व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते.
जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून
बनवली जाते..!
लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात..!तसेच
काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात.त्या चवीला त्यामुळे गोड असतात..!
भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते.साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण... विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते.ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे.... असला शास्त्रोक्तपणा नसतो.इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो.प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते.बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो.
त्यामुळे... जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर.... तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते.
मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये
ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते..!
ह्याउलट....
हातभट्टीची दारू असते.मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण.... बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय.अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठ त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये...!
ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते.माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या
विनाशाला कारणीभूत ठरते.ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण.... बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो.ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे
एवढाच असतो.त्यामुळे.... कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही.कारण.... इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते.डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर
विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त असलेला हा माल फार खपतो.ह्या प्रकारच्या दारूमुळेच, 'दारू वाईट' असा सरसकट समज झाला आहे..!ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे.... देशी दारू किंवा सरकार मान्य दारू..!
हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत.त्यानुसार बनणारी
ही देशी दारू, सरकारमान्य.हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही... स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो.
आता दारू म्हणजे काय.?
ते कळले. पण... दारू प्यायल्यावर नेमके होते काय.?खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने.जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते.त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते.हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर
अवलंबून असते.जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण... पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे.... अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो.एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते.ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते.सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोलच्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात.शरीराच्या हालचाली मंदावतात.त्याने एक सहजावस्था प्राप्त होते.मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते.
अर्थात.... हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे. त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.'अती तिथे माती'
ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली, तर.... सहजावस्था ही सहजावस्था न राहता
पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते..!ही दारू पचविण्याची शक्ती माणसा माणसावर अवलंबून असते.
३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे  हे अल्कोहोल
शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते.त्यामुळे... यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात.आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात. आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग.?तर.... त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते. त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते..! त्यामुळेच पोलीस, Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये
श्वास सोडायला सांगतात. त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते..!तर...
दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला
तर... माणसाची अवस्था बिकट होते..आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते.त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल..?तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते..?तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही..?तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल
शरीराबाहेर टाकले जाते.आणि... दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो..!!
त्यामुळे... दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते,ना पेक्षा 'दारू म्हणजे वाईट' असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते..!
तर आता ''दारू म्हणजे काय..?'' ''ते... कळले का रे भाऊ..!!!''
🍷🍷🍻🍻🍷🍷

नवी आशा, नवी दिशा - 31 डिंसेबर 2015,


नवी आशा, नवी दिशा

नमस्कार मित्रानो आज 31 डिंसेबर 2015, या वर्षातला शेवटचा दिवस

काय प्लाँन आहे 31 डिसेंबरचा? कोठे जाणार आहे ? कोठे जायाचे? तु काय घेणार ? कोणती घेणार ? आई आज घरी जेवण करु नको?  मला उशिर होईल ?
दारु पिऊन घरी उशिरा येऊन बायकोला मारहाण ?  आज मी मित्राकडे राहणार आहे माझी वाट पाहु नको ?
हे आलास का लवकर ये ? दारु पिऊन गाडी चालवत आहे  जोरात?
अँक्सीडंट , गंभीर जखमी तर कधी वेगवान गाडी चालवण्यामुळे जागेवरच मृत्यु ? रडारड चालु
बायको पोर उघड्यावर
म्हताऱ्या आईबापाची काय आवस्था होत असेल ..
असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यपणे मनात येतात

दारु,  बिअर, रम ,हातभट्टी
31 डिसेंबर जवळ आला कि काहीना वेध लागते पार्टीचे मग जसे वर्षभर मित्र मित्र कधी एकत्र भेटलेच नाही कधी एकत्र जेवण केलेच नाही अशी जणु, अशी आपल्या समाजातील युवकाची पंरपरा झाली असे वाटते .
31 डिसेंबर म्हणजे पार्टी झालीच पाहिजे ही परंपरा रूढ झाली आहे, कारण एकच, हे वर्ष संपले म्हणून ?
मग कधी आपल्या मित्रानी विचार केला का?
आपण रात्री उशिरा पार्टी करुन घरी जातो त्या आपल्या आईला विचारला का कधी मी घरी येत आहे तोपर्यत तुझी अवस्था काय होत होती ?
आपल्या बायकोला विचारले का कधी,  आपण घरी पिऊन येई पर्यत तुझी अवास्था कशी होती ?

कि आपल्या मोठी झालेल्या मुलांना विचारा कि मि रात्री उशिरा घरी आल्यावर तुमची अवस्था कशी होत आहे ?
आज 31 डिसेंबर आहे आणि जे घरी उशिरा येणार आहे पार्टी करुन दारु पिऊन त्यांनी फक्त घरातुन बाहेर जाण्यासाठी निघण्यापुर्वी फक्त 5 मिनिट वेळ काढावा आणि त्यातील प्रत्येकी फक्त   एक मिनिट आपल्या आईसाठी, एक मिनिट आपल्या बायकोसाठी, आणि एक मिनिट आपल्या मुलासाठी द्यावा त्यांना वरील प्रश्न विचारुन त्यांना काय वाटते  ते विचारा आणि
एक मिनिट तुम्ही त्या सर्व गोष्टीचा विचार करा
आणि एक मिनिट आपल्या नंतर याची काय अवस्था होईल याचा विचार करा
आणि ठरवा पार्टीला जायाचे कि आपल्या फँमिली सोबत 31 चे जेवण करायचे आपणच ठरवा

कारण आपण शिक्षण घेतो पण त्या बरोबरच व्यसन ही करु लागलो आणि व्यसन कधीही चांगले नसते आणि दारु बिअर पिल्यामुळे सुरवातीला आपण स्वतः ला सांगत असतो मी व्यसनी नाही पण अशा प्रकारचे मद्य हे आपल्या शरीराला अपायकारक तर आहेच पण कितीतरी  घर संसार उध्दस्त झाले आहेत. आपणच ठरवा पण ज्या युवकाच्या घरातील पहिली पिढि आता कोठे शिकत आहे त्यांची मागील पिढी ने ज्या चुका केल्या आहे त्या चुका सुधारल्या पाहिजे असे वाटते कारण आपल्या समाजातील 90% पेक्षा जास्त  युवक हा सध्या  व्यसनाच्या आहारी गेला आहे

आणि एक निर्णय घ्या कि
31 डिसेंबर ला मी माझ्या  फँमिली सोबत जेवण करणार आणि कोणतेही व्यसन न करता दुसरया दिवसी सकाळी उठा आणि पहा किती फ्रेश वाटेल मनाला, खुप काही गमावण्या पेक्षा खुप काही कमवल्याचा आंनद मिळेल.
किमान थोडा तरी विचार कराल. ही अपेक्षा.

.         येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!!
         अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, व् भरभराठीचे व् आरोग्यदायी जाओ. हिच ईश्वर चरणी प्रार्थना। !!!
 
                       आपला
            अँड.सुरेन्द्र सोनवणे,  नाशिक
                 9422264829     
http://sainikdarpan.blogspot.in/
      http://adharvad.blogspot.in                        
   

शुगर का इलाज"

        शुगर का इलाज"

१-लहसुन छिला हुआ 25 gm
२-अदरक  (ताज़ा) 50 gm
३-पुदीना fresh 50 gm
४-अनारदाना खट्टा 50 gm

इन चारों चीज़ों को पीस कर चटनी बना लें।
और सुबह, दोपहर और शाम को एक-एक चम्मच खा लें।
पुरानी से पुरानी शुगर, यहाँ तक कि शुगर की वजह से जिस मरीज़ के जिस्म के किसी हिस्से को काटने की सलाह भी दी गयी हो तब भी ये चटनी बहुत फायदेमंद इलाज है।
अगर हो सके तो इसे आगे भी फॉरवर्ड कर दें।
क्या पता किसी ज़रूरतमंद को वक़्त पर मिल जाये।
"शुक्रिया"

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

Jobs and Career

Indian Government Jobs - www.indgovtjobs.in

Link to Indian Government Jobs - Today Employment News


Northern Railway Recruitment 2016 Senior Residents (16 Vacancies)

Posted: 30 Dec 2015 03:10 AM PST

Northern Railway, Office of the Medical Director, Northern Railway Central Hospital, Basant Lane, New Delhi-110055 invites applications from eligible candidates for engagement of Senior Resident...

Nursing Jobs 2016 (715 Govt Vacancies Opening)

Posted: 30 Dec 2015 02:45 AM PST

Nursing is one of the best profession in the health care sector. Nursing (Staff Nurse) in India is the practice of care for medical patients. Every year, Lot of Nursing vacancies opening in Indian...

WCD Department Haryana Recruitment 2016 Various Posts (111 Vacancies)

Posted: 30 Dec 2015 02:30 AM PST

Women and Child Development Department, Haryana (WCD Haryana) invites applications for recruitment of following posts for District Child Protection Units at District level under Integrated Child...

CIT Kokrajhar Recruitment 2016 Faculty Posts (33 Vacancies)

Posted: 30 Dec 2015 01:11 AM PST

Central Institute of Technology (CIT) Kokrajhar invites applications from eligible Indian nationals, possessing excellent academic records and committed to quality teaching and research for...

DMI Bhopal Recruitment 2016 Walk in Interview (13 Vacancies)

Posted: 30 Dec 2015 12:49 AM PST

Disaster Management Institute (DMI), Bhopal Walk in Interview for engagement of Technical Experts, Multi Tasking Support Staff and Training Assistant. ADVERTISEMENT NO.1849/ESTB./DMI/2015 ...

CUJ Recruitment 2016 Teaching Positions (71 Vacancies)

Posted: 30 Dec 2015 12:19 AM PST

Central University of Jharkhand (CUJ - A Central University established by an Act of Parliament of India 2009) invites applications from the eligible citizens of India for the following position to...

Female Govt Jobs 2016 (1000 Vacancies Opening)

Posted: 29 Dec 2015 11:37 PM PST

In Modern India, The status of women - Equal rights with Men. In Ancient time Indian Women (Female) have  held high offices in India including that of the President, Prime Minister, Speaker of...

UCIL Recruitment 2016 Managers, Management Trainee (11 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 10:31 PM PST

Uranium Corporation of India Limited (UCIL) (Government of India Enterprise) invites applications from Indian citizens for the recruitment of following posts required for its existing units in...

NLC Recruitment 2016 Apply Online (103 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 10:12 PM PST

Neyveli Lignite Corporation Limited (NLC), a 'NAVRATNA' Public Sector Enterprise, Government of India Enterprise, is looking for young and dynamic Doctors and Retired Paramedical Personnel for...

NLC Recruitment through GATE 2016 Apply Online (GET 100 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 09:54 PM PST

Neyveli Lignite Corporation Limited (NLC) is looking for young, dynamic & result oriented talents for the post of Graduate Executive Trainee in various Disciplines through GATE 2016. The NLC GET...

Bank Jobs 2016 (1122 Vacancies Opening)

Posted: 29 Dec 2015 09:34 PM PST

Indian Citizens who are looking for Latest Banking Jobs in Government public sector (Nationalized) banks, Govt undertaking Banks, Scheduled Banks and Leading Private Indian Banks - Get short details...

RRB Recruitment 2016 Apply Online (18252 Vacancies Non Technical Graduate)

Posted: 29 Dec 2015 09:26 PM PST

Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Boards (RRB) invites Online Applications from Eligible Indian Citizens for recruitment of following Non Technical Graduate Popular...

Union Bank of India Recruitment 2016 Developmental Leader

Posted: 29 Dec 2015 09:19 PM PST

Union Bank of India (UBI), a leading Public Sector Bank invites Applications for engagement of Developmental Leader on Contractual Basis. The last date for submission of applications is 2nd January...

Exim Bank Recruitment 2016 Deputy Manager (05 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 09:09 PM PST

Export-Import Bank of India (Exim Bank) invites applications from qualified and experienced professionals (Only PWD Candidates) for recruitment of Deputy Manager. The last date for submission of...

Tamil Development and Information Department Jobs 2016 Video Cameraman

Posted: 29 Dec 2015 07:54 AM PST

Tamil Development and Information Department, Chennai (Government of Tamil Nadu) invites applications from the eligible candidates for filling up the post of Video Cameraman. The last date for...

CPCRI Recruitment 2016 Technical Posts (25 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 07:30 AM PST

ICAR Central Plantation Crops Research Institute (CPRI), Kasaragod invites applications from the eligible candidates for recruitment of following Technical category Posts at ICAR-CPCRI (Hqrs.),...

Diploma Fresher Jobs 2016 (749 Govt Jobs Opening)

Posted: 29 Dec 2015 04:47 AM PST

Government Public Sector Unit (PSU) Navaratna Companies looking fresh and experienced Diploma Holders in various engineering fields: Electrical, Mechanical, Electronics, Civil, Computer Science,...

MBA Govt Jobs 2016 (281 Vacancies Opening)

Posted: 29 Dec 2015 04:18 AM PST

MBA Graduates who looking for Government Jobs in India, Bookmark this post and get latest Govt Vacancies List, The post updated on every Week. Master of Business Administration (MBA) is one of the...

मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

Jobs and Career

Indian Government Jobs - www.indgovtjobs.in

Link to Indian Government Jobs - Today Employment News


MCA Jobs 2016 (154 Govt Vacancies Openings)

Posted: 29 Dec 2015 03:50 AM PST

Master of Computer Applications (MCA) Completed Candidates or Final Year Students find out latest Government Jobs for your Qualification in Central / State Govt, Banking and Public Sector Companies...

IT Govt Jobs 2016 for Freshers (100 Vacancies Opening)

Posted: 29 Dec 2015 03:28 AM PST

Fresh and Experienced IT Graduates get Government Jobs in IT Sector Here. Information technology (IT) in India consist of two components: IT Services and business process outsourcing (BPO). IT field...

Alagappa University Recruitment 2016 Non-Teaching Posts (17 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 03:16 AM PST

Alagappa university, Karaikudi 630 003 (Established by an act of the Govt. of Tamil Nadu and recognized by UGC) invites applications for recruitment of following Non-Teaching Posts in Alagappa...

NIT Puducherry Recruitment 2016 Teaching, Non-Teaching Posts

Posted: 29 Dec 2015 02:55 AM PST

National Institute of Technology (NIT) Puducherry, Karaikal invites applications for the following Teaching and Non-Teaching position On Contract- purely temporary basis. The Walk in Interview...

TANGEDCO Recruitment 2016 Assistant Engineer (375 Vacancies)

Posted: 29 Dec 2015 12:07 AM PST

Tamil Nadu Generation and Distribution Corporation Limited (TANGEDCO), Government of Tamil Nadu issued Recruitment Notification for the post of Assistant Engineer in Electrical, Mechanical and Civil...

Chennai Port Trust Recruitment 2016 Managers

Posted: 28 Dec 2015 11:35 PM PST

Chennai Port Trust, an autonomous body under the Ministry of Shipping, Government of India, invites applications for engagement of following Professional Functionaries for Organisational Port...

Coast Guard Headquarters Recruitment 2016 Consultant

Posted: 28 Dec 2015 10:56 PM PST

Coast Guard Headquarters, National Stadium Complex, New Delhi-110001 invites applications from willing and eligible candidates for filling up the post of consultant on contract basis. Eligible...

Indraprastha College for Women DU Recruitment 2016 Non-Teaching Posts (10 Vacancies)

Posted: 28 Dec 2015 10:32 PM PST

Indraprastha College for Women (University of Delhi) invites applications in the prescribed application Form for the following Non-Teaching Positions. The last date for submission of applications is...

10th 12th Pass Govt Jobs 2016 (16155 Vacancies Opening)

Posted: 28 Dec 2015 10:11 PM PST

Indian National candidates / Students, who have holding 10th and 12th Qualification get Government Jobs recent recruitment notification. 10th 12th Pass candidates called for various posts in Govt...

LMRC Recruitment 2016 Apply Online (254 Vacancies)

Posted: 28 Dec 2015 09:59 PM PST

Lucknow Metro Rail Corporation Limited (LMRC) Lucknow invites Online Applications in prescribed format from eligible candidates for recruitment of Assistant Manager, Station Controller cum Train...

AAI Recruitment 2016 Apply Online (Junior Executive ATC 200 Vacancies)

Posted: 28 Dec 2015 09:34 PM PST

Airports Authority of India (AAI) (Schedule 'A' Mini Ratna Category-1, Public Sector Enterprise) invites Online Applications for recruitment of Junior Executive (Air Traffic Control) for filling up...

Driver Govt Jobs 2016 (70 Vacancies Opening)

Posted: 28 Dec 2015 07:30 AM PST

Various Driver Jobs available in State / Central Government Organization and  Government Public Sector Companies. Heavy Motor Vehicle (HMV) / Light Motor Vehicle (LMV) License Holders are...

Police Jobs 2016 (50,000 Vacancies Opening)

Posted: 28 Dec 2015 07:23 AM PST

Indian National Candidates, who searching and seeking for Police Recruitment Vacancies, Find to get complete list of Latest Police Jobs here. IndGovtJobs Blog listing all Agencies Current Police...

Odisha Police Recruitment 2016 - Constable 1370 Vacancies

Posted: 28 Dec 2015 07:17 AM PST

State Selection Board, Odisha Police, Cuttack invites applications from the eligible and intending candidates for recruitment of Constables in Odisha Industrial Security Force (OISF) in State Cadre....

BARC Recruitment 2016 Apply Online (50 Vacancies)

Posted: 28 Dec 2015 06:52 AM PST

Government of India, Bhabha Atomic Research Centre (BARC), Mumbai invites applications from the eligible candidates for recruitment of Research Associate (RA) Fellowship for filling up 17 Vacancies...

Kolkata Port Trust Recruitment 2016 (50 Vacancies)

Posted: 28 Dec 2015 06:27 AM PST

Kolkata Port Trust intends to empanel Stenographers on contractual basis for different Departments under Kolkata Dock System (KDS). The last date for submission of applications is 15th January 2016. ...

UP Police Recruitment 2016 Apply Online

Posted: 28 Dec 2015 06:04 AM PST

Uttar Pradesh Police Recruitment and Promotion Board (UPPRPB), Lucknow -Government of Uttar Pradesh State is going to be release Recruitment of Sub Inspector (SI), Inspector and Deewan for filling up...

MP State Cooperative Dairy Federation Limited Recruitment 2016 Apply Online (279 Vacancies)

Posted: 28 Dec 2015 07:32 AM PST

Madhya Pradesh Vyapam, Government of Madhya Pradesh invites Online Applications for direct recruitment of various Grade-1, Grade-2 and Grade-3 Vacancies in Madhya Pradesh State Cooperative Dairy...