सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

तोच आठवडा त्यांच्यासाठी पण

तोच आठवडा त्यांच्यासाठी पण
�� "Rose" तर तिला पण द्या जी तुमच्यासाठी "रोज"
दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते.
��"Propose"तर तीला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्य
ा "pose" ची खरी शिल्पकार असते.
��"Chocolate" तर तीला पण द्या जी स्वतः झटुन तुम्हाला
आयुष्यात"ready&set" करते.
��"Teddy" तर तीला पण द्या जी तुम्हाला
लहानपणापासुनच "teddy" सारख जपत असते.
��"Promise" तर तीला पण करा जिने तुमच्या करीता
सगळी सुखे "miss" केलेले असते.
��"Kiss" तर तीच्या पण पायांना करा जिने तुमच्यासाठी
पाय झिजवले असते.
��"Hug" तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या "कुशीत"
मौल्यवान वस्तु सारखे जपले असते.
��"VALENTINE" तर तिच्या सोबत पण साजरा करा जिने
तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते.
��"girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.
तिचे नाव "आई"असते.
अडाणी जरी असली तरी १०० girlfriend च्या प्रेमाला भारी
असते.
��boyfriend नावाच्या "babu" आधि पण एक "बाबा"
असतो.
त्याचे नाव "बाप" असते.
स्वतः चा खिसा रिकामा ठेवुन तुमच्यासाठी पैसे त्याच ATM
मधुन येत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा