कै. विमलबाई राजाराम पाटील चारीटेबल ट्रस्ट व सैनिक दर्पण तर्फे कृषि दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न...
कै. विमलबाई राजाराम पाटील चारीटेबल ट्रस्ट व सैनिक
दर्पण तर्फे दि. १ जुलै २०१६ रोजी कृषि दिनानिमित्त सातपुर औधोगिक वसाहतीत
वृक्षारोपण करण्यात आले.
या
वेळी कै. विमलबाई राजाराम पाटील चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब
महेंद्र राजाराम पाटील, आधारवड प्रतीष्ठानचे अॅड. सुरेन्द्र सोनवणे, अॅड. मिलिंद कुलकर्णी, उद्योजक श्री. पुंजू पाटील, बालाजी उद्योगचे श्री. महेंद्र वाघ, पॅराडाईज
इंजीनीरिंगचे श्री. शांताराम कापडणीस, ओम इंजीनीरिंगचे श्री.
बबनराव सूर्यवंशी, व श्री. रविंद्र पाटील, श्री. भूषण
पाटील, श्री. किशोर पाटील व इतर उपस्थित
होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा