*IIश्री गजानन प्रसन्न II*
*IIश्री महालक्ष्मी प्रसन्न II*
शालिवाहन शके १९३८
विक्रम संवत-२०७२-२०७३
*!! दिपावली मुहूर्त पत्रिका !!*
*धनत्रयोदशी :*
मिती आश्विन कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दि.२८/१० २०१६ रोजी धनत्रयोदशी आहे.
शुक्रवार दि.२८/१० २०१६ सकाळी ६=३४ ते ७=५९ चंचल
सकाळी ७=५९ ते ९=२६ लाभ
सकाळी ९=२६ ते १०=५२ अमृत
दुपारी १२=१८ ते १=४४ शुभ
दुपारी ४=३६ ते ६=०२ चंचल
रात्रौ ९=१० ते १०=४४ लाभ
रात्रौ १२=१८ ते १=५२ शुभ
रात्रौ १=५२ ते ३=२६ अमृत
*लक्ष्मीकुबेर पूजन:*
मिती आश्विन कृष्ण अमावास्या रविवार दि,३०/१०/२०१६ रोजी लक्ष्मीकुबेर पूजन करावे.
रविवार दि,३०/१०/२०१६ सकाळी ८=०१ ते ९=२६ चंचल
सकाळी ९=२६ ते १०=५२ लाभ
सकाळी १०=५२ ते १२=१८ अमृत
दुपारी १=४४ ते ३=१० शुभ
सायंकाळी ६=०१ ते ७=३६ शुभ
रात्रौ ७=३६ ते ९=१० अमृत
रात्रौ ९=१० ते १०=४४ चंचल
रात्रौ १=५२ ते ३=२७ लाभ
पहाटे ५=०१ ते ६=३५ शुभ
( गोरज मुहूर्त सायंकाळी ५=५७ ) { सिंह लग्न रात्रौ १=२३ ते ३=३१ }
*बलिप्रतिपदा :*
मिती कार्तिक शुक्ल प्रतिपदा शके १९३८ विक्रम संवत २०७३ सोमवार दि.३१/१०/२०१६ रोजी आहे. या दिवशीही वहीपूजन करता येते.
सोमवार दि.३१/१०/२०१६ सकाळी ६=३५ ते ८=०१ अमृत
सकाळी ९=२७ ते १०=५२ शुभ
दुपारी १=४४ ते ३=०९ चंचल
दुपारी ३=०९ ते ४=३५ लाभ
दुपारी ४=३५ ते ६=०१ अमृत
सायंकाळी ६=०१ ते ७=३५ चंचल
रात्रौ १०=४४ ते १२=१८ लाभ
रात्रौ १=५३ ते ३=२७ शुभ
**काटा लावण्यासाठी शुभ मुहूर्त **
सकाळी ६=३५ ते ८=०१ अमृत
*II शुभं भवतु II*
*शुभ दिपावली*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा