उपचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जुलै, २०१६

शतायुषी होण्यासाठी


शतायुषी होण्यासाठी आधारभूत अशा सिद्धांताचे सिंहावलोकन

१) अजीर्ण होऊ नये म्हणून उपाय – पोट भरेपर्यंत जेवू नका. खाण्यापिण्यात संयम राखावा. पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नका.

२) प्रवाही खुराक शक्य तेवढा अधिक घ्या. पाणी, ताक, लस्सी, साई शिवाय दूध, गाजराचा रस, फळांचा रस, पालेभाज्यांचा रस, गूळ व लिंबू यांचे सरबत, तसेच गार व गरम पेयांत लिंबू व मध असलेले पेय घ्या.

३) आरोग्यास पोषक व पथ्यकारक आहार पसंत करा. ताजे व शिजवलेले अन्न खा. ते लवकर पचते.

४) चरबीयुक्त तळकट खाणे वर्ज करा. आहारात भाजीपाला असू द्या. मिठाईचा उपयोग माफक प्रमाणात करा.

५) भोजनात २५ टक्के भाजीपाला व २५ टक्के फळांचा समावेश करा. भाज्यांच्या कोशिंबीरी कच्च्या अथवा अर्धवट शिजवून दह्याबरोबर खा.

६) शक्य असल्यास जेवायच्या आधी आल्याचा रस शेंदेलोण व लिंबू घालून प्या. त्याने जठराग्नी प्रदिप्त होतो. जेवणात आल्याचा कीस कोशिंबिरीबरोबर खा. भाजीआमटीत लिंबू पिळा. प्रकृतीला माफक असल्यास जेवल्यावर ताक हे अमृतसमान होय.

७) चमचमीत मसल्यांचा उपयोग अनावश्यक व नुकसानकारक आहे. फार मिरची खाल्यास तोंड व पोट यांची आग होते. मिठाने धान्य व भाजीपाल्याची नैसर्गिक गोडी नाहीशी होते.

८) न शिजवलेली कच्ची भाजी अवश्य खा. काकडी, शेपूची भाजी, लूणी, मूळा, मोगरी, बीट, कांदा, ओली लसूण, कांद्याची पात वगैरे काही प्रमाणात कच्चे खावे. कडधान्ये भिजवून मोड आणून कच्ची खाल्यास त्यातून व्हिटॅमिन बी मिळेल. मोड आलेले कच्चे कडधान्य यासारखे आरोग्यदायक टॉनिक दुसरे नाही.

९) ऋतूप्रमाणे फळे खावीत. आंबे, जांभळे, पपई, कवठ, लिंबू, मोसंबी, नारंगी सफरचंद, खरबूज, टरबूज इत्यादी फळे सकाळी खाणे जास्त योग्य आहे.

१०) चुन्याचा क्षार बालक व किशोर यांच्या हाडांसाठी व शरीराच्या घडणीसाठी आवश्यक आहे. दूध, फळे व भाजीपाल्यापासून तो पुरत्या प्रमाणात मिळतो.

११) जेवताना खालील गोष्टी करा.
पहिल्या घासाबरोबर एक चमचा हिंगाष्टक चूर्ण अथवा दोन चमचे आल्याचा रस लिंबू व मीठ घालून घ्या लसूण, जीरे, ओवा, मेथी, लेंडीपिपर, सुंठ, शेंदेलोण व लिंबू यांची चटणी जेवताना खा.मुगाचे कढण घ्या लसणीच्या पाच पाकळ्या खा. जेवण झाल्यावर लिंबाचे सरबत अथवा ताज्या दह्याचे ताक घ्या.

१२) पोट साफ राहण्यासाठी आसने व कसरत करा. प्रकृतीला अनुकूल असेल तो व्यायाम अथवा ती आसने नियमितपणे रोज करा.

१३) बद्धकोष्ठ टाळण्यासाठी हरडे घ्या. पिकलेले फळ जसे विनासायास पडते तसा मल पडावा असे आयोजन करा.

१४)) छाती पुढे काढून व नजर दूर स्थिर करून ताठ चालावे. दुरच्या मनोऱ्यावर वा झाडे अथवा झाडीवर नजर एकवटून चालावे.

वृद्धपणी पाळायचे नियम :
ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा नियम करा
सकाळी नास्ता करू नका
दुपारचे जेवण बेताने घ्यावे. रात्रीच्या जेवणात पेय व हलक्या आहारावर भर द्या.
दररोज दोनदा परसाकडे जाण्याची सवय लावून घ्या.
बद्धकोष्ठावर विजय मिळवण्यासाठी हरडे खा
मिरची, मीठ, मसाल्याशिवाय साधा, पचायला सोपा, समतोल व पथ्यकारक आहार पसंत करा.
आठवड्यातून दोनदा हलक्या हाताने तेलाचे मालिश करा.

सोमवार, २७ जून, २०१६

डोळ्यांचा नंबर कमी करण्याचे 13 रामबाण उपाय

डोळ्यांचा नंबर कमी करण्याचे 13 रामबाण उपाय-

      तुम्हाला चष्मा असेल, तर अनेकवेळा तो इतरांच्या चेष्टेचा विषय ठरतो. अगदी ‘चष्मीष’ पासून स्कॉलरपर्यंत अनेक ठपके तुम्हाला लावले जातात. चष्मा सांभाळायचा, न विसरता सोबत न्यायचा त्रास वेगळाच. चष्म्यामुळे नाकावर पडणारे डागही तुमच्यासाठी नवीन नसतील. त्यामुळे डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.
1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.
2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्याचा ज्युस प्यायल्यास नजर तीक्षण होते.
3. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत.
4. रोज रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी
5. एक चमचा बडीशेप (सौफ), दोन बदाम आणि अर्धा चमचा साखर एकत्रित करुन वाटून घ्यावं. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे
6. 3-4 हिरव्या वेलच्या, एक चमचा बडीशेप (सौफ) सोबत वाटून घ्याव्या. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे
7. ग्रीन टी दिवसातून रोज 2 ते 3 वेळा प्यावा, यातील अॅन्टीऑक्सिडेंटस डोळ्यांना आरोग्य प्रदान करतात.
8. दिवसातून दोनवेळा मोरावळा (आवळ्याचा मुरंबा) खावा, याने नजर चांगली होते.
9. रोज एक चमचा ज्येष्ठमध पावडर, मध आणि अर्धा चमचा तूप एकत्रित करुन सकाळ-संध्याकाळ दुधासोबत घ्यावं
10. डोळ्याच्या चारही बाजूंनी अक्रोडाच्या तेलाने मालिश करावी, त्यामुळे फायदा होतो माहिती सेवा गृप पेठवड़गाव
11. रोज सकाळी 1 ते 2 किलोमीटर अंतर हिरव्यागार गवतावर अनवाणी चालावे, त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो
12. रोज रात्री तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी भरुन ठेवावे आणि सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी अनोशा (रिकाम्या) पोटी प्यावे
13. रोजच्या आहारात हिरव्यागार पालेभाज्या खाव्यात, डोळ्यांना फायदा होतो

गुरुवार, २६ मे, २०१६

संधिवात मानेचे पाठीचे मनके, मनक्यात गॅप, वर रामबाण इलाज.

सर्व प्रकारचे संधिवात गुढगे दुखने, मानेचे पाठीचे मनके, मनक्यात गॅप, सर्व प्रकारचे जाॅईंट दुखने वर रामबाण इलाज.
�� 8-10 पारीजातक पाने धुवून घ्या. त्यांना पाट्यावर वाटुन घ्या, तयार पेस्ट मधे 2 कप पाणी टाकुन 1 कप करा संध्याकाळी असा काढा बनवा, स्टिलच्या पातेलीत,
झाकून ठेवा झाकनाला थोडी गॅप ठेवा, सकाळी हा काढा कोमट करा, पानांचा चोथा चावून खा व सिप सिप काढा प्या. असे 90 दिवस करा, 15 दिवस गॅप द्या पुन्हा 90 दिवस करा.
   काढा उपाशी पोटी सकाळचे विधी आटोपल्या नंतर घ्या.यावर  दिडतास काही खावूपिवू  नये.
सर्व प्रकारचे संधिवात गुढगे दुखने, मानेचे पाठीचे मनके, मनक्यात गॅप, सर्व प्रकारचे जाॅईंट दुखने वर रामबाण इलाज.
वंदेमातरम्.

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

जवस - गुढगे डुखिवर रामबाण उपाय

जवस  - गुढगे डुखिवर रामबाण उपाय

            मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखिचा त्रास होता त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरकटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक  गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
   त्यावर त्यांनी महिन्याला 1400.00 रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि वर्तुण काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
     एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना  माझ्या घरी आले , त्यानी आईला लंघडतानी पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला घुढ्गे दुखीचा त्रास आहे  व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला जवस खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
     जे घुढ्ग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल जवसामधून आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे जवस आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला जवस  आणण्याचे आदेशच् दिले .
          मला माझ्या मूळ व्याध   वेळचा आयुर्वेदिक औषधिची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो जवस आणून दिले .
    आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे जवस खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला जवस खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी मांडी घालून बसते .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
          आत्ता जवस खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस खाते आत्ता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गूढगेही सहन होणार् नाही असे दुखतंही नाही व गोळ्यांपासून काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
   मी धन्यवाद देतो माझे मित्र अशोक शिंदे सर यांना खूप खूप थँक्स .....
   खूप वयस्कर लोकाना हा त्रास आहे क्रुपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा .

                  Bhausaheb Shelke
                         17/04/2016

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

शुगर का इलाज"

        शुगर का इलाज"

१-लहसुन छिला हुआ 25 gm
२-अदरक  (ताज़ा) 50 gm
३-पुदीना fresh 50 gm
४-अनारदाना खट्टा 50 gm

इन चारों चीज़ों को पीस कर चटनी बना लें।
और सुबह, दोपहर और शाम को एक-एक चम्मच खा लें।
पुरानी से पुरानी शुगर, यहाँ तक कि शुगर की वजह से जिस मरीज़ के जिस्म के किसी हिस्से को काटने की सलाह भी दी गयी हो तब भी ये चटनी बहुत फायदेमंद इलाज है।
अगर हो सके तो इसे आगे भी फॉरवर्ड कर दें।
क्या पता किसी ज़रूरतमंद को वक़्त पर मिल जाये।
"शुक्रिया"

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

विड्याचे पान (Betel Leaf)


विड्याचा वेल
माहिती
बारीक नाजूक छान दिसणारा वेल
पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी
एका आड एक पाने येतात
पेराला मुळे फुटतात. वेल पुढे वाढत जातो
खाण्यासाठी जी पाने पिकलेली मधूर स्वादाची लहान पातळ असतात ती उत्तम
औषधी गुणधर्म
रुची वाढवणारे
कांतीदायक
कफनाशक
सारक
शक्तीवर्धक
वायूनाशक
पोटसाफ ठेवणारे
पाचक
पित्तकारक
शरीरशुध्दी करणारे
सर्वसामान्य उपाय
सारखे नाक गळत असल्यास पानाचा एक चमचा रस घेउन थोडा कोमट करुन मधाबरोबर खाल्यास बरे वाटते
विड्याची पाने
सारखा कफ पडतो व छाती भरलेली असते. अशा वेळी विड्याच्या पानांचा रस व अडूळसा रस असे मधामधून घेतले तर उतार पडतो
गोडाधोडाचे जेवण झाल्यावर विडा खाल्यास पचन व्यवस्थित होते
नियमितपणे साधा घरगुती विडा खाण्यास ठेवला तर शौचास साफ होते
विड्याची पाने वाटून जखमेवर पोटीस लावले तर दोन दिवसात जखम भरते
पान खाल्याने तोंडाची अरुची चिकटपणा व दुर्गंधी जाते
पानात असणारा तिखटपणा जंतुनाशक असतो. त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम असते. शिवाय असे करणे दात किडिला प्रतिबंध करते
पानात चुना, कात घातल्यास ते त्रिदोषाहारक होते मन प्रसन्न करते
लहान मुलांच्या पोटफुगीवर नागवेलीच्या पानाचा रस व मध यांचे मिश्रण चाटवले तर मुलांचे अपचन दुर होते
पानातील कॅल्शिअम शरीरामध्ये सहजतेने शोषले जात असल्याने विड्याचे पान जरुर खावेwwww*** विड्याची पाने आणि महत्व ***
१- या पानाच्या टोकास-लक्ष्मीवास
२- विडयाच्या पानाच्या उजव्या बा -जूस ब्रम्हदेवांचा वास..
३- विडयाच्या पानाच्या मधोमध
सरस्वती देवीचा वास..
४- विडयाच्या पानाच्या डाव्या बाजू स पार्वतीदेवीचा वास...
५- विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे महाविष्णूचा वास...
६- विडयाच्या पानाच्या मागीलबाजू स चंद्रदेवता वास...
७- विडयाच्या पानाच्या सर्व कोप ऱ्या मधे परमेश्वराचा वास...
८- विडयाच्या पानाखाली मृत्युदेवते चा वास..(या कारणाने ताम्बूलसेव न करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत).
९- विडयाच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात...(म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात..
अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी..)
१०- विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास...
यासर्व देवतांचा विडयाच्या पाना मधे वास असल्यामुळे ताम्बूलास
इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते
देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा...
मंगळवारी,शुक्रवारी कोणत्याही
कारणे विडयाची पाने घरा बाहेर
जाऊ देऊ नयेत...
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार
असलेली कोवळी पाने नैवेद्यास
ठेवावीत आणि तांबूल म्हणून
द्यावीत...

मेथी

आहार में हरी सब्जियों का विशेष महत्त्व है। आधुनिक विज्ञान के मतानुसार हरे पत्तों वाली सब्जियों में क्लोरोफिल नामक तत्त्व रहता है जो कि जंतुओं का प्रबल नाशक है। दाँत एवं मसूढ़ों में सड़न उत्पन्न करने वाले जंतुओं को यह नष्ट करता है। इसके अलावा इसमें प्रोटीन तत्त्व भी पाया जाता है।

हरी सब्जियों में लौह तत्त्व भी काफी मात्रा में पाया जाता है, जो पांडुरोग (रक्ताल्पता) व शारीरिक कमजोरी को नष्ट करता है। हरी सब्जियों में स्थित क्षार, रक्त की अम्लता को घटाकर उसका नियमन करता है।

हरी सब्जियों में मेथी की भाजी का प्रयोग भारत के प्रायः शबी भागों में बहुलता से होता है। इसको सुखाकर भी उपयोग किया जाता है। इसके अलावा मेथीदानों का प्रयोग छौंक में तथा कई औषधियों के रूप में भी किया जाता है। ठंडी के दिनों में इसका पाक बनाकर भी सेवन किया जाता है।

वैसे तो मेथी प्रायः हर समय उगायी जा सकती है फिर भी मार्गशीर्ष से फाल्गुन महीने तक ज्यादा उगायी जाती है। कोमल पत्तेवाली मेथी कम कड़वी होती है।
मेथी की भाजी तीखी, कड़वी, रुक्ष, गरम, पित्तवर्धक, अग्निदीपक (भूखवर्धक), पचने में हलकी, मलावरोध को दूर करने वाली, हृदय के लिए हितकर एवं बलप्रद होती है। सूखे मेथी दानों की अपेक्षा मेथी की भाजी कुछ ठण्डी, पाचनकर्ता, वायु की गति ठीक करने वाली औल सूजन मिटाने वाली है। मेथी की भाजी प्रसूता स्त्रियों, वायुदोष के रोगियों एवं कफ के रोगियों के लिए अत्यंत हितकर है। यह बुखार, अरुचि, उलटी, खाँसी, वातरक्त (गाउट), वायु, कफ, बवासीर, कृमि तथा क्षय का नाश करने वाली है। मेथी पौष्टिक एवं रक्त को शुद्ध करने वाली है। यह शूल, वायुगोला, संधिवात, कमर के दर्द, पूरे शरीर के दर्द, मधुप्रमेह एवं निम्न रक्तचाप को मिटाने वाली है। मेथी माता दूध बढ़ाती है, आमदोष को मिटाती है एवं शरीर को स्वस्थ बनाती है।

औषधि-प्रयोगः
कब्जियतः कफदोष से उत्पन्न कब्जियत में प्रतिदिन मेथी की रेशेवाली सब्जी खाने से लाभ होता है।

बवासीरः प्रतिदिन मेथी की सब्जी का सेवन करने से वायु कफ के बवासीर में लाभ होता है।

बहूमूत्रताः जिन्हें एकाध घंटे में बार-बार मूत्रत्याग के लिए जाना पड़ता हो अर्थात् बहुमूत्रता का रोग हो उन्हें मेथी की भाजी के 100 मि.ली. रस में डेढ़ ग्राम कत्था तथा 3 ग्राम मिश्री मिलाकर प्रतिदिन सेवन करना चाहिए। इससे लाभ होता है।

मधुमेहः प्रतिदिन सुबह मेथी की भाजी का 100 मि.ली. रस पी जायें या उसके बीज रात को भिगोकर सुबह खा लें और पानी पी लें। रक्त-शर्करा की मात्रा ज्यादा हो तो सुबह शाम दो बार रस पियें। साथ ही भोजन में गेहूँ, चावल एवं चिकनी (घी-तेल युक्त) तथा मीठी चीजों का सेवन न करने से शीघ्र लाभ होता है।

निम्न रक्तचापः जिन्हें निम्न रक्तचाप की तकलीफ हो उनके लिए मेथी की भाजी में अदरक, लहसुन, गरम मसाला आदि डालकर बनायी गयी सब्जी का सेवन लाभप्रद है।

कृमिः बच्चों के पेट में कृमि हो जाने पर उन्हें मेथी की भाजी का 1-2 चम्मच रस रोज पिलाने से लाभ होता है।

सर्दी-जुकामः कफदोष के कारण जिन्हें हमेशा सर्दी-जुकाम-खाँसी की तकलीफ बनी रहती हो उन्हें तिल अथवा सरसों के तेल में गरम मसाला, अदरक एवं लहसुन डालकर बनायी गयी मेथी की सब्जी का प्रतिदिन सेवन करना चाहिए।
वायु का दर्दः रोज हरी अथवा सूखी मेथी का सेवन करने से शरीर के 80 प्रकार के वायु के रोगों में लाभ होता है।

आँव होने परः मेथी की भाजी के 50 मि.ली. रस में 6 ग्राम मिश्री डालकर पीने से लाभ होता है। 5 ग्राम मेथी का पाउडर 100 ग्राम दही के साथ सेवन करने से भी लाभ होता है। दही खट्टा नहीं होना चाहिए।

हाथ-पैर का दर्दः वायु के कारण होने वाले हाथ-पैर के दर्द में मेथीदानों को घी में सेंककर उनका चूर्ण बनायें एवं उसके लड्डू बनाकर प्रतिदिन एक लड्डू का सेवन करें तो लाभ होता है।

लू लगने परः मेथी की सूखी भाजी को ठंडे पानी में भिगोयें। अच्छी तरह भीग जाने पर मसलकर छान लें एवं उस पानी में शहद मिलाकर एक बार रोगी को पिलायें तो लू में लाभ होता है।

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

कँन्सर हॉस्पिटल,

आर. एम. डी. कँन्सर हॉस्पिटल,
धारा गाव, वलसाड, मुंबई-अहमदाबाद हायवे जवळ,
एसटी डेपो वरून बस आहेत, किंवा
वलसाड वरून ऑटो भेटेल (१६कि.)
टायमींग: सकाळी ८:३० ते १२:३० दु.
दु. २:३० ते ५:००सं.
१०००/- फी.
पेशंट बरोबर एका व्यक्तीला फ्री रहायला जेवायला,

डीसचर्ज नंतर पेशंटचे ९९९/- परत देतात. फक्त १ रूपये वापरतीत. ट्रस्टचे हॉस्पिटल आहे. संपूर्ण आयूर्वेदिक पद्धतीने ऊपचार पद्धत. नो चीरफाड.
कोणा गरजूंन्ना अवश्श शेअर करा.
��������

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

इलाज

आप को जो अपनी किसी भी बीमारी के बारे में पूछना हैं तो इन नीचे दिए गए लिंक्स से एक बार ज़रूर देखे। और अगर आपको अपनी बीमारी के बारे में कोई डिटेल यहां ना मिले तो नीचे कमेंट में लिखिए। हम उसको अपडेट कर देंगे।

गृध्रसी - सायटिका का घरेलु उपचार
http://onlyayurved.com/health/arthritis-joint-pain/sciatica/गृध्रसी-सायटिका/

एसिडिटी के लिए रामबाण इलाज।
http://onlyayurved.com/health/ulcer/acidity/एसिडिटी-के-लिए-रामबाण/

सर्दी खांसी जुकाम
http://onlyayurved.com/health/cough-cold/

शुगर - मधुमेह
http://onlyayurved.com/major-disease/blood-sugar/

हार्ट - (हृदय सम्बंधित, कोलेस्ट्रोल, रक्त चाप सम्बंधित, इत्यादि)
http://onlyayurved.com/major-disease/heart/

कैंसर सम्बंधित
http://onlyayurved.com/major-disease/cancer/

किडनी सम्बंधित (डायलिसिस, स्टोन, मूत्र सम्बंधित)
http://onlyayurved.com/major-disease/kidney/

गुर्दे और मूत्राशय की पत्थरी
http://onlyayurved.com/health/stone/

लिवर सम्बंधित (पीलिया और अन्य)
http://onlyayurved.com/major-disease/liver/

लिवर सोराइसिस के लिए
http://onlyayurved.com/major-disease/liver/liver-cirrhosis/कागजी-निम्बू/

थाइरोइड (Hyper and Hypo Thyroid)
http://onlyayurved.com/major-disease/thyroid/

मोटापा
http://onlyayurved.com/health/obesity/

मोटापे और पतलेपन से परेशान
http://onlyayurved.com/health/obesity/glycemic-index/

प्रोस्टेट
http://onlyayurved.com/health/prostate/

बालो के रोग (सफ़ेद होना, झड़ना, गंजापन)
http://onlyayurved.com/hair-2/

सर्वाइकल (Cervical)
http://onlyayurved.com/health/arthritis-joint-pain/cervical/

वेरीकोस वेन्स
http://onlyayurved.com/health/varicose-veins/

टी बी का इलाज।
http://onlyayurved.com/major-disease/t-b/

मिर्गी का उपचार।
http://onlyayurved.com/health/epilepsy/epilepsy-fast-recover/

आर्थराइटिस जोड़ो में दर्द
http://onlyayurved.com/health/arthritis-joint-pain/

एलर्जी के लिए
http://onlyayurved.com/health/allergy/

माइग्रेन
http://onlyayurved.com/health/migraine/

पेट के रोग (कब्ज - गैस - दर्द आदि)
http://onlyayurved.com/health/pet-ke-rog/

पेट के कीड़ों के लिए घरेलू उपचार
http://onlyayurved.com/health/intestinal-worm/worm/

गले के रोग।
http://onlyayurved.com/health/throat-disease/

तिल्ली के रोग
http://onlyayurved.com/health/spleen/spleen-enlargement/

हकलाने के घरेलु उपाय।
http://onlyayurved.com/health/stammering/

भगन्दर (fistula)
http://onlyayurved.com/health/fistula/fistula/

बवासीर (Piles)
http://onlyayurved.com/health/piles/

गैस-और-कब्ज-से-छुटकारा पाने के लिए गैस हर चूर्ण।
http://onlyayurved.com/health/पेट-के-रोग/गैस-और-कब्ज/गैस-और-कब्ज-से-छुटकारा/

हायटस या हायटल हर्निया
http://onlyayurved.com/health/hiatal-hiatus-hernia/hiatal-hiatus-hernia/

त्वचा सम्बंधित (एक्जिमा - सोराइसिस - खुजली)
http://onlyayurved.com/beauty/face/

एक्जिमा - सोराइसिस - खुजली
http://onlyayurved.com/health/leucoderma-vitiligo-psoraisis/

आँखों के समस्त रोग
http://onlyayurved.com/beauty/eye/

श्वांस सम्बंधित रोग (अस्थमा इत्यादि)
http://onlyayurved.com/health/asthma/

गॉल ब्लैडर सम्बंधित (Gall Bladder)
http://onlyayurved.com/health/gall-bladder-stone/

सुंदरता सम्बंधित
http://onlyayurved.com/beauty/

स्त्रियों के सभी रोग
http://onlyayurved.com/ladies/

पुरुषो के सभी रोग
http://onlyayurved.com/gents/

बच्चो के रोग
http://onlyayurved.com/child/

सम्पूर्ण शरीर का कायाकल्प
http://onlyayurved.com/beauty/सम्पूर्ण-शरीर-का-कायाकल्/

मुंह और जीभ के छाले
http://onlyayurved.com/health/मुंह-के-छाले/मुंह-के-छाले/

साइनस व् पीनस के लिए
http://onlyayurved.com/health/sinus-pinus/home-remedy-for-sinus/

घर पर बनाये। (शैम्पू, तेल, साबुन, गुलकंद,अमृतधारा इत्यादि)
http://onlyayurved.com/diy/

एड़ी में दर्द कारण और उपचार
http://onlyayurved.com/health/arthritis-joint-pain/heel-pain/heal-pain/

नशा छोड़िये
http://onlyayurved.com/de-addiction/de-addiction-with-apple-parsley-and-ginger/

पक्षाघात paralysis
http://onlyayurved.com/major-disease/paralysis/paralysis-information-and-treatment/

दाँतो की सभी समस्याए।
http://onlyayurved.com/health/teeth/

बहुमूत्रता - बार बार पेशाब आना।
http://onlyayurved.com/health/polyuria/bahumutrta/

नकसीर ( नाक से खून निकलना )
http://onlyayurved.com/health/nose/nose-bleed/

कद लम्बा करने के घरेलु उपचार
http://onlyayurved.com/child/height-increase/height/

Very important URL
Please take benefit and forward to others.

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

कढीपत्ता

मुंबई  : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.

'कढीपत्ता' हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून, ते एक सुंदर आणि साधे औषध आहे. कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.

जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो. त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात. ...आणि झाड मोठे झाले की, त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.

कढीपत्त्याचे 'आहार' आणि 'औषध' असे गुण पाहुयात
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो. प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.

२) जुलाब लागले असता,कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की, 'पोटातल्या वेदना' आणि 'जुलाबाचे वेग' वेगाने नियंत्रणात येतात.

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो,
त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.

५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.

८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण 'केमो' आणि 'रेडियो' थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते.
अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.

१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे 'अमृत' आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात. कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.

'बहुगुणी' आणि 'आरोग्यसंपन्न' कढीपत्ता आहारात नियमित ठेवा. कच्चा चावून खा. आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.