मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

Sep 2015 : आण्णासो आनंदराव दगाजी गुरव उत्तरकार्य विशेषांक

 


 
 

शहनाई रत्न विजय गुरव

 -   भामरे आण्णा

सर्व बंघू भगिनींना सांगतांना मला आनंद वाटतो की मला जरी कला अवगत नसली तरी माझ्या सासरी संगित. कलेत सर्वच जण मशहूर आहेत. कै.जानकिरामजी गुरव ह्याचे संगित नाटकांच्या जमान्यात हार्मोनियम वादक  म्रृदुंगाचार्य म्हणून ख्याती होती. त्यांची दोन मुले  कै .बाबुराव व कै. पुंडलिकराव शहनाईचे वस्ताद म्हणून प्रसिद्घ होते   जेष्ठ सुपूत्र कै.बाबुराव ऊर्फ दामोधर हे शहनाई बरोबर तबला पटू पण होते. नगरचे प्रसिद्ध किर्तनकार नाथबुवांचे  बरोबर बरेच दौरे ईतरत्र त्यांचे झालेत. दिनानाथ मंगेशकर व हिराबाई बडोदेकर यांची नाटकात व गायनात त्यांनी साथ संगत केली असून तोच वारसा त्यांचे सुपूत्र विजय गुरव यांच्यात ऊतरलाय.
  विजय गुरव हे शहनाई चे वस्ताद आहेत. शहनाईच्या आवाजाची मधुरता  फुंक वर अवलंबून असते .ते कसब विजयजीं जवळ आहे. कर्णमधुरता सर्वांनाच जमेल असे नाही. संगितातिल राग केव्हा व कसा शहनाईच्या मधुर स्वरांनी पुलकित करावे याची जाण विजयजींना आहे.  नुसते संगितच नाही तर श्रवण कर्त्याला काय हवे तेही बघावे लागते. मग फिल्म संगित असो ; नाट्य संगित असो.वा पोवाडा लावण्या; भक्ती संगीत या सोबत पोवाडा शहनाईच्या माध्यमातून सादर करणे सहज साध्य नाही.पण---   हे सर्व विजय गुरवांनी साध्य केले आहे. शहनाई सोबत संभळ व नगारा वाजवणे चे कसबही त्यांनी अवगत केले आहे.  ताल व स्वरांचा अनोखा संगमच त्यांच्या अंगी असून त्यांना नुकताच बहुऊद्देशिय कला विश्व परिवार या संस्धेने त्यांना संस्थेचेअध्यक्ष श्री कवीराज राजेंन्द्र जैन यांचे सह धुळे महानगरच्या महापौर सौ ज़यश्री ताई अहिरराव यांचे शुभ हस्ते संगित शहनाई बद्दल शहनाई रत्न हा पुरस्कार देवून सन्मानीत केले. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या विजय गुरवांचा भामरे आण्णा परिवाराने घरी सत्कार करून अभिनंदन केले.

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

चिंचवड बैठकीसाठी सन्मानिय उपस्थिती - विश्वासराव भामरे धुळे, प्रतापराव पुणे

नमस्कार,

सवॆ समाज बाधंवाना कळविण्यात येते की दिनांक 11ऑक्टोबर रविवार रोजी चिंचवड येथे होणा-या समन्वय बैठकीसाठी खालील  जेष्ठ आणि समाजमान्य नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे त्याप्रमाणे काही माहितगार समाजबाधंवाना देखील निमंत्रण देण्यात येणार त्यांची संभाव्य यादी खालील  प्रमाणे आहे
(1) मा.आमदार विजयराज शिंदे.
(2) नगराध्यक्ष मा दत्तात्रय मसूरकर(खोपोली)
(3) मा महापौर विनायक पांडे (नाशिक)
(4) मा नगराध्यक्ष मा दिलीपदादा बारभाई (जेजुरी)
(5) मा शिवाजीराव (आबा) निळकंठ (इस्लामपूर)
(6) मा बाळासाहेब गुरव (कवठेमंहाकाळ)
(7) श्रीनिवास गुरव (सांगली)
(8) मा प्रल्हाद निळकंठ (कोल्हापुर)
(9) मा सुरेश खोचीकर (कोल्हापुर)
(10) नंदकुमार गुरव (सातारा)
(11) मा नुनेकर वकील (सातारा)
(12) मा नेताजी गुरव (सातारा)
(13) मा ज्ञानेश्वर गजधरणे (सातारा)
(14) मा संदिप गुरव ( वाई)
(15) मा. मुकुंद गुरव (शिरवळ)
(16)मा बबनराव गुरव (खंडाळा पारगाव)
(17) मा मधुकर गुरव (हडपसर)
(18) मा जयप्रकाश वाघमारे (हडपसर)
(19) मा दयाराम ओवेकर (बारामती)
(20) रामभाऊ गुरव (दौंड)
(21) मा मुकुंद दिडभाई (पुणे)
(22) मा गिरिश आगलावे (पुणे)
(23) शैलेन्द्रदादा आगलावे(पुणे)
(24) टी के गुरव (पुणे)
(25) वसंत टांकसाळे (पुणे)
(26) भानुदास पानसरे(पुणे)
(27) मारूतराव वाघमारे (आळ॓दी)
(28) शिवदास सांऴुके(पुणे)
(29) विनोद शिंदे (पिपंरी चिंचवड)
(30) नारायण गुरव (पिपंरी चिंचवड)
(31) अॅड आण्णा शिंदे (पुणे)
(32) अॅड मुकुंद आगलावे (पुणे)
(33) अॅड जयंत मोकाशी (पुणे)
(34) अॅड श्री व सौ अमृता दिगंबर गुरव (पुणे)
(35) अॅड बारभाई (पुणे)
(36) अॅड प्रसाद मोकाशी (पुणे )
(37) अॅड संजय साळूंके (पुणे)
(38)  गजानन भगवान (कोढंणपूर)
(39) शिवदास भगवान (कोढंणपूर)
(40) राजेन्द्र भगवान (पुणे)
(41) गजानन धारक (बारामती)
(42) सुभाष रेणुकर (नगर)
(43)अॅड सचिन रेणुकर (नगर)
(44) सुनिल रेणुकर (नगर)
(45) रंगनाथ माने (जामखेड)
(46) अशोक पांडे(नगर)
(47) बाळासाहेब वाघमारे (नगर)
(48) सुभाष वाघमारे (नगर)
(49) अरूण रेणुकर (नगर)
(50) महादेव गुरव (सिध्दटेक)
(51) मल्लिकार्जुन गुरव (सोलापूर)
(52) प्रकाश मोकाशी ( सोलापूर)
(53) यशवंत ढेपे (सोलापूर)
(54) सुभाष भोसले (पंढरपुर))
(55) दिलीप गुरव (पंढरपुर)
(56) बलभीम पाथरकर(सोलापूर)
(57) गणेश गुरव (अरण)
(58) यशवंत पोफळे(सोलापूर)
(59) दिगंबर ढेपे (सोलापूर)
(60) भालचंद्र गुरव (माढा कुर्डुवाडी)
(61) बाळासाहेब क्षीरसागर (भूम)
(62) युवराज नळे(उस्मानाबाद)
(63) प्रदिप मोकाशी (उस्मानाबाद)
(64) महेश मोटे(उस्मानाबाद)
(65) पंडित मोटे(उस्मानाबाद)
(66) श्री धारूरकर (उस्मानाबाद)
(67) श्री आगलावे
(68) श्री रमाकांत पाटील (उस्मानाबाद)
(69) श्री समाधान बेद्रे(येरमाळा)
(70) श्री पावशेरे(उस्मानाबाद)
(71) श्री आवटी(तुळजापूरकर)
(72) सुभाष इनामदार (तुळजापूरकर)
(73) श्री तीर्थकर (उस्मानाबाद)
(74) वसंतराव घुगे (लातूर)
(75) अनंतराव पाटील ( लातूर)
(76) एस एन पाटील (शिरूर अनंतपाळ)
(77) मोहन बिराजदार (लातूर)
(78) डाॅ बिराजदार (निलंगा)
(79) भास्कर क्षीरसागर (नांदेड)
(80) दिपक रणशूर (नांदेड)
(81) भिमराव गुरव (आष्टी-बीड)
(82) गणेश पुजारी (बीड)
(83) बाळासाहेब गुरव (नगर)
(84) संजय गुरव (नाशिक)
(85) प्रभाकर गाडे(नाशिक)
(8६) आप्पा बाविसकर (नाशिक)
(87)अँड सुरेन्द्र सोनवणे नाशिक
(88)प्रदिप गुरव नाशिक
(89)शशिकांत सुर्यवंशी धुळे
(90)डॉ अशोक ठाकरे धुळे
(91)दिनानाथ गुरव धुळे
(92)हभप नरेन्द्र महाराज मालेगाव
(93)बापुराव छबुलाल गुरव सुरत
(94)नानाभाऊ गुरव शिरपूर
(95)प्रकाश बापू गुरव शिरपूर
(96)निंबा तानाजी ठाकरे नंदुरबार
(97)जगन्नाथ गणपत गुरव नंदुरबार
(98) स सो खंडाळकर (औरंगाबाद)
(99) शशिकांतजी नीळकंठ-गुरूजी (औरंगाबाद)
(100) गणेश सुरडकर, (औरंगाबाद)
(101) शैलेश निळकंठ (औरंगाबाद)
(102)हरिभाऊ क्षीरसागर (औरंगाबाद)
(103) रमेश जाधवसर (नाशिक)
(104) दिनेश वासुदेव पांडे(विदर्भ)
(105) किशोर सोनटक्के(गडचिरोली)
(106)विजय महाकाळे(चंद्रपूर)
(107)सुधाकर धाकतोड (नागपूर)
(108) विजय देवरणकर (नागपूर)
(109) रमेश राजगुरव (रायगड कोकण)
(110) सुरेश गुरव (रायगड कोकण)
(111) अनंतराव ढवळे(पेण रायगड)
(112) शिवदास गुरव (ठाणे मुबंई)
(113) विजय क्षीरसागर (ठाणे मुबंई)
(114) श्री पुजारी(ठाणे मुबंई)
(115)विलासराव गुरव (मुबंई)
(116)अंबाजी गुरव (मुबंई)
(117)श्री पांढरे (मुबंई)
(118) भानुदास गुरव (गुरव दर्पण धुळे)
(119)भरत पाटील (नाथ नगरी खरसुंडी)
(120) दत्ता पाटील ( दै पुण्यनगरी गिरजावडे)
(121) राजेंद्र बाबुराव गुरव शहादा
(124)कांतिलाल सुकलाल गुरव अहमदाबाद
(125)श्रिपाद माणीक गुरव बडोदे
(126)हेमंत रामभाऊ गुरव शिरपूर
(127)नानाभाऊ भिला गुरव विखरण
(128)संजय रामक्रुष्ण गुरव धुळे
(129)हेमंत मधुकर गुरव धुळे
(130)संजय महादू गुरव धुळे
(131)पद्माकर बाबुराव गुरव पिंपळनेर
(132)दिपक जगन्नाथ गुरव साक्री
(133) भिमराव शंकर गुरव धुळे
(134)रामदास दामू गुरव चाळीसगांव
(135)वाल्मिक जयराम गुरव चाळीसगाव
(136)सुनिल बी गुरव ठाणे
(137)पद्माकर देवरे मुंबई
(138)निंबा बिंदाजी गुरव तळोदे
(139)मदन बुवा गुरव प्रकाशे
(140)सुनिल बबनराव गुरव धुळे
(141)लालचंद बाबुराव गुरव शहादा
(142)मकुंद मधुकर गुरव अहमदाबाद
(143)शांताराम गुलाबराव गुरव सुरत
(144)आर बी बिरारी निगडी पुणे
(145)अशोक सुपडू गुरव विरार
(146)अशोक हिरालाल गुरव बार्डोली
(147)सतिष ब्रिजलाल गुरव तळेदे
(148) मोहन गुरव (पुणे)
(149)अरविंद जाधव बडोदे
(150)डॉ महेन्द्र भामरे कापडणे
(151)ऊमाकांत जहागिरदार नाशिक
(152)जे डी भामरे नवापूर
(153)नरेश गोरख गुरव सुरत
(154)नानाजी शांताराम गुरव सुरत
(155)नारा़यण राजाराम गुरव नरडाणे
(156)छोटू भाऊ अनंतराव गुरव चाळिसगाव
(157) जयंतकुमार हिलाल गुरव धुळे
(158)अशोक पवार ईदोर
(159)लखन पांजरे ईदोर
(160)मनोज गुरव शिंदखेडे
(161)सुनिल साहेबराव गुरव चिमठाणे
(162) अशोक अहिरे सेंधवा
(163)प्रकाश वाघेला खंडवा
(164)एम् सी गुरव पारोळे
(165) विनोद हिरामण गुरव धुळे
(166)एकनाथ गुरव दहिवेल
(167)सुधिर हिरालाल गुरव दहिवेल
(168)पप्पुभाई गुरव अमळनेर
(169)बिपीन गुरव चोपडा
(170)न्यायाधीश श्री कुमार भक्त
(171)मा न्यायाधीश प्रकाश हरताळकर
(172)एसपी डाॅ दिगंबर प्रधान, एसपी
(173)श्री सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक
(174) श्री चंद्रकांत सांगळे
(175)कृषीतज्ञ डाॅ शिवाजी राव गुरव
(176)डाॅ बाबूराव गुरव
(177)डाॅ नितीन ढेपे
(178)डाॅ राजेन्द्र शिंदे
(179))डाॅ शिवमूर्ती खंडाळकर
(180)डाॅ सोमनाथ शेंडे
(181)मा जयंत गुरव (निवृत्त सनदी अधिकारी)
(182)मा शंकरराव क्षीरसागर (मुबंई)
(183)मा मधुकर टांकसाळे (लेखक-पाऊलखुणा)
(184)मा निवृत्त एसीपी दत्तात्रय कामतकर
🌹महिला प्रतिनिधी🌹
(185)सौ रेखाताई गुरव ('मुबंई)
(186)सौ स्मिताताई गुरव (नाशिक)
(187)सौ ज्योतीताई गुरव (औरंगाबाद)
(188)अॅड माधुरीताई घोरपडे(बुलढाणा)
(189)सौ शंकुतला नडगिरे(पंढरपुर)
(190)सौ स्वाती कथलकर
(191)अॅड सौ सुमती पाटील (कोल्हापुर)
(192)सौ शोभा कोराटे (पि.चिंचवड)
(193)श्रीमती संगिता सिध्देश्वर (पुणे)
(194)श्रीमती अपर्णाताई बोरीकर (नागपूर)
(195)श्रीमती स्वानंदी पाटील (पंढरपुर)
(196)श्रीमती गीताताई गुरव (कोल्हापुर)
(197)सौ सोनाली दिपक गुरव अहमदाबाद
(198)सौ निर्मला गुरव बडोदे
(199)नारायण बाविस्कर शिंदखेडे
(200)नंदकुमार सोनवणे नाशिक
समन्वय समितीवर पुढिल सभासदांना आमंत्रित करण्यात येत आहे
(२०१)आप्पा शेलार औरंगाबाद
(२०२)सौ प्रतिभा राजकुवर अहमदाबाद
(२०३)अनिल सावनेर खरगोन
(२०४)भरत वाघे खरगोन
(२०५)राजू बडोदिया ईंदौर
(२०६)राजेंद्र परदेशी ईदौंर
वरील सवॆ समाज बाधंवाना सोमवार दिनांक 28/9/2015 पासून निमंत्रण पत्रिका पाठविण्यात येतील
कायॆक्रमाचे अध्यक्ष पदी डाॅ प्रल्हाद वडगावकर असतील
(सस्थांपक अध्यक्ष अखिल महाराष्ट्र मध्यवर्ती गुरव समाज परिषद पुणे)
🌹कायॆक्रमाचे निमंत्रक 🌹
प्रतापराव गुरव
प्रकाश गुरव
मधु पाटील
विजय पोरे
अरविंद पांबरे
विश्वासराव उर्फ आण्णा भांबरे
शशिकांत पाटील
व्यवस्थापक आणि स्वागतोत्सुक
पिपंरी चिंचवड गुरव समाज संस्थेचे सवॆ कार्यकारीणी सदस्य👏

चिंचवड येथे 11ऑक्टोबर रोजी बैठक

- प्रताप गुरव

नमस्कार,
सवॆ समाज बंधु भगिनींनादिनांक 11ऑक्टोबर रोजी चिंचवड येथे होणा-या समाजाच्या संघर्ष समन्वय समितीचे बैठकीबाबत विनम्र असे निवेदन सर्व निमंत्रकाच्या वतीने करतो की,
 
(1) महाराष्ट्रातील अनेक मान्यवरानी केलेल्या विनंती नुसार गटतट बाजूला ठेवून समाजाच्या प्रलंबित मागण्या बाबत शासनदरबारी एकच एकमुखी निवेदन असावे हा प्रामाणिक हेतु डोळ्यासमोर ठेवून एक प्रयत्न आहे.
(2) समाजातील काही जेष्ठ लोकांशी या बाबत चर्चा केली आहे.
(3)अनेक कायॆक्रमातून सर्वसामान्य समाज बाधंवांचा एकत्रित लढा द्यावा हाच सूर ऐकायला येत होता
(4) भटके  विमुक्त, नंदीवाले कोल्हाटी, माकडवाले, पाथरवट वडार.महादेव कोळी असे अनेक जागी विखुरलेले ; शैक्षणिक मागासलेले कोणतेही संघटन नसताना शासन दरबारी लढा देत आहे त्यांच्या समाजात कलेक्टर , आयएएस आयपीएस फिल्मनिर्माते क्लासवनऑफीसर, उद्दोजक होउ शकतात ते होण्यासाठी काय काय भोग भोगावे लागले हे त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर लक्षात येते ते वाचतांना डोळ्यातील अश्रु आपोआप येउ लागतात.
(5) आपल्या समाजाच्यीशैक्षणिक परिस्थिती त्यांच्या पेक्षा निश्चित चागंली आहे सामाजिक प्रतिष्ठा ब-यापैकी आहे मग एवढे असूनही आजची आपली खरी पोझीशन काय आहे याचा आपला समाज शोध आणि बोध घेणार आहे की नाही? 👈
(6 ) 11ऑक्टोबर च्या बैठकीचा हेतु तो आहे.
  • देवस्थान इनामजमिन वर्ग 3चे बाबत
  • देवस्थान टृस्ट अधिकाराबाबत
  • देवस्थान पूजेचे वंशपरंपरेने असलेल्या अधिकाराबाबत
  • देवस्थान दानपेटीच्या सदंर्भातील प्रश्न
  • या सवॆ वरिल प्रश्नाबाबत ज्या ज्या समाज बाधंवानी वैयक्तिक लढा देउन जिंकलेल्या केसेस अनुभव कथन आणि लेखी कागदपत्रांचे सकंलन करून त्याआधारे एक सर्वसमावेशक निवेदन तयार करावयाचे आहे
  • बैठकीत त्या साठी एक कोअर कमिटी गठीत करण्यासाठी चर्चा होईल
  • बैठक वेळेतच चालू होईल
  • प्रथम आराध्य दैवत भगवान श्री शंकर आणि संत काशीबा गुरव (महाराज)यांच्या प्रतिमेचे पूजन होईल
  • समाजातील व इतर मान्यवर व्यक्तींच्या निधनाबद्दल शोक व मौन पाळून श्रध्दांजली
  • प्रवेश द्वारावर आलेल्या सवॆ समाज बाधंवाचे" पिपंरी-चिंचवड गुरव समाज संस्थेचे वतीने गुलाब पुष्प देउन स्वागत केले जाईल
  • स्वागत कक्षात नांव नोदंणी केली जाईल
  • कायॆक्रमात कोणाचाही सत्कार सभांरभ असणार नाही
  • कायॆक्रमात विचार माडंण्यासाठी संधी मिळालेल्या समाज बाधंवानी खालील गोष्टी कटाक्षाने पाळावयाच्या आहेत
(1) सभेचे अध्यक्ष व उपस्थित समाज बाधंव फक्त एवढा उल्लेख करून मत मांडण्यास सुरुवात करावी
(2) आपल्या विषयावर मत व्यक्त करावे
(3) मत व्यक्त करताना कोणाचाही नामोउल्लेख करू नये
(4) कोणावरही टीका टिपण्णी करू नये अथवा कोणाचे कौतुक देखील करू नये
(5) कोणाचे मन दूखावेल असे व्यक्तव्य  करू नये
(6) एकाच विषयावर चर्चा परत परत करणे टाळावे
(7) माहितगार आणि अभ्यासु समाज बाधंवाना विचार माडंण्यासाठी प्रथम संधी दिली जाईल.
(8) विचार व्यक्त करण्याची संधी देण्याचा अधिकार् सभाअध्यक्षाला राहील
(9) वेळेचे भान ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही हे पाहीले जाईल
(10) सभेचे नियम काटेकोरपणे पाळावेत

  • आलेल्या समाज बाधंवाना नावाचा बॅच-पेन- लिहिण्यासाठी कागद फोल्डर दिले जाणार आहे
  • अभिप्राय देण्यासाठी वेगळा फाॅर्म दिला जाणार आहे
  • चहा नाष्टा जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे
  • कायॆक्रमास नाममात्र प्रवेश फी असणार आहे
  • त्याची रितसर पावती दिली जाईल
कायॆक्रम पाच वाजता संपेल
विनंती सर्वानी सहकायॆ करावे
 
काही समाज बांधवाची नावे नजरचुकीने यादीत देण्याची राहून गेली आहेत तरी हेच न रागावता निमंत्रण समजून सहकायॆ करावे ही नम्र विनंती

आपला नम्र
प्रताप गुरव
निमंत्रक सघंषॆ समन्वय समिती