सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

विचारधन - श्री राजेन्द्र राजकुवर (सायण ) मुंबई

"‬कष्ट करा पोटभर मिळेल"
       "विश्वास करा प्रेम मिळेल"
"सेवा करा सुख मिळेल"
       "मदत करा फळ मिळेल"
"कल्पना करा मार्ग मिळेल"
       "भक्ती कराआशिर्वाद मिळेल"
"दोस्ती करा साथ मिळेल"
        "दान करा धन मिळेल"
"आदर करा सन्मान मिळेल"
        "सत्कार करा संस्कार मिळेल"

"जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका"
            "स्वतः चांगले व्हा"

"कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल"....

-------------------------

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही,
हजारो माणसे मिळतील आयुष्यात , पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे ,
आई-वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत..
---–----------

मिली थी जिन्दगी,
किसी के 'काम' आने के लिए ।
पर वक्त बित रहा है,
कागज के टुकड़े कमाने के लिए ।
क्या करोगे,
इतना पैसा कमा कर..???
ना कफन मे 'जेब' है,
ना कब्र मे 'अलमारी..!'
और ये मौत के
फ़रिश्ते तो 'रिश्वत' भी नही लेते ।
खुदा की मोहब्बत
को फना कौन करेगा ?
सभी बंदे नेक
तो गुनाह कौन करेगा ?
"ए खुदा मेरे इन दोस्तो
को सलामत रखना...
वरना मेरी सलामती
की दुआ कौन करेगा ?
और रखना मेरे
दुश्मनो को भी मेहफूस...
वरना मेरी तेरे पास
आने की दुआ कौन करेगा ?"
खुदा ने मुझसे कहा, "इतने दोस्त
ना बना तू , धोखा खा जायेगा"
मैने कहा "ए खुदा, तू ये मेसेज
पढनेवालो से मिल तो सही,
तू भी धोखे से
दोस्त बन जायेगा ."
नाम छोटा है
मगर दिल बडा रखता हु ।
पैसो से
उतना अमीर नही हु ।
मगर अपने यारो के गम
खरिद ने की हैसयत रखता हु ।
मुझे ना हुकुम का ईक्का बनना है
ना रानी का बादशाह ।
हम जोकर ही अच्छे है
जिस के नसीब में आऐंगे,
बाज़ी पलट देंगे।

–-----–----–-----------------
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....    कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
         -स्वामी विवेकानंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा