शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

Update & Upgrade..

॥सुप्रभात॥
एच.एम.टी (घड्याळ)
अम्बेसडर (गाडी)
नोकिया (मोबाइल)
हे सर्व गुणवत्तेत कुठेही कमी नव्हते.
तरीसुध्दा आज ते बाजारात नाहीत.
कारण काळानुसार ते बदलले नाहीत.
म्हणुनच प्रत्येकाने काळानुसार आपला व्यवहार व स्वभावात बदल करायला हवेत....
Update & Upgrade..
Time to Time...
All the best.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा