tag:blogger.com,1999:blog-6097268617286811181.post5019024530192058659..comments2024-01-25T12:59:21.783+05:30Comments on आधारवड (Adharvad): गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का?
.Unknownnoreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6097268617286811181.post-82307150090008925902019-12-01T11:57:12.469+05:302019-12-01T11:57:12.469+05:30मराठी भाषेतून गुरूचरित्र असेल तर ते वाचवयास हरकत न...मराठी भाषेतून गुरूचरित्र असेल तर ते वाचवयास हरकत नही ना?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6097268617286811181.post-74327424309406662152019-02-10T23:53:24.193+05:302019-02-10T23:53:24.193+05:30अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तअवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तविनोद आत्रेयhttps://www.blogger.com/profile/08707553995641892461noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6097268617286811181.post-40730108055976847812016-05-24T23:26:30.773+05:302016-05-24T23:26:30.773+05:30श्री श्रीकृष्ण पुराणिक सर नमस्कार
सर्व प्रथम आ...श्री श्रीकृष्ण पुराणिक सर नमस्कार
सर्व प्रथम आपले पोस्ट बद्दल सदर्भसहित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
सदर माहितीही अतिशय उपयुक्त असल्याने संग्रह म्हणून व् माहिती साठी पोस्ट केलि आहे. आपण सन्दर्भ दिल्यामुळे पोस्टमधे बदल करुन आपल्या नावाने प्रसिद्ध करीत आहोत.
अशीच उपयुक्त माहिती पाठविल्यास आपल्या नावसाहित प्रसिद्द करण्यात येईल.
Thanks
Anonymoushttps://www.blogger.com/profile/18099221193402071215noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6097268617286811181.post-49699515388921688752016-05-24T19:47:39.443+05:302016-05-24T19:47:39.443+05:30ही पोस्ट मी लिहिलेली आहे, आणि ती या लिंकवर बघायला ...ही पोस्ट मी लिहिलेली आहे, आणि ती या लिंकवर बघायला मिळेल.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1175337612525954&id=434744516585271

पोस्ट करणाऱ्याने कृपया लिंक जशी आहे तशी पोस्ट करण्याची तसदी घ्यावी. स्वत:च्या नावे खपविल्याने आपल्याला काही विशेष समाधान मिळत असेल तर ठीक आहे. पण परमार्थात वृथा अभिमान त्याग करायचा असतो. आपण तर आपले "मी" पण घेवून फिरत आहात.

काल आमच्या शक्तिपात साधक या व्हाट्सअप ग्रुप वर 'श्री विष्णुजी राउत' यांनी हा विचारलेला प्रश्न होता, "स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का?" त्याचे उत्तर दिले नी दोन्ही Facebook ग्रुप वर ते पोस्ट केले. तिथून या पोस्ट ची उचलबांगडी झाली आणि अजून कुठे कुठे आणि कुणी कुणी पोस्ट केली देव जाणे.

परमार्थात आधी "मी" जायला हवे. पोस्ट जर आपल्याला आवडली असेल, वाचनीय असेल, ती इतरांनी देखील वाचावी असे वाटत असेल तर ती जशी आहे तशी टाकायला काय अडचण असते ते कळत नाही. "मी" च जर सुटत नसेल तर परमार्थाचा प्रपंचच झाला, ढोंगी परमार्थाचे हे ज्वलंत उदाहरण.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/16216601573023970448noreply@blogger.com